कायदाद्रोही पोलीस ! अशा पोलिसांना नोकरीतून काढून टाकले पाहिजे ! – संपादक

नवी देहली – येथील चावला पोलीस ठाण्यात कार्यरत असणारा पोलीस हवालदार रवींद्र कामावर असतांना मद्यधुंद होता. त्याने एका हॉटेल मालकाला दुपारच्या जेवणामध्ये मटण न दिल्याच्या कारणावरून मारहाण केली. पोलिसांनी रवींद्र याला अटक केली असून चौकशी चालू असेपर्यंत त्याला निलंबित करण्यात आले आहे. ही घटना देहलीतील द्वारकामधील सेक्टर २३ मध्ये ७ नोव्हेंबर या दिवशी घडली.
‘Drunk’ cop beats restaurant owner, held https://t.co/G60ggp6T2b
— TOI Delhi (@TOIDelhi) November 8, 2021
आतंकवाद्यांच्या गोळीबारात सैनिकाला वीरमरण
अमरनाथ यात्रेत बाँबची धमकी देणार्या तरुणाला मुंबईत अटक !
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !