‘अनुसूचित जाती आणि जमाती फोरम’च्या अहवालातील निरीक्षण
आंध्रप्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात हिंदूंचे धर्मांतर झाले असून त्यांनी त्याची माहिती उघड केलेली नाही. यामागे अनुसूचित जाती आणि जमाती यांना मिळणार्या सुविधा चालूच ठेवण्याचा प्रयत्न आहे, हे यापूर्वीही समोर आले होते. तेच आता ‘अनुसूचित जाती आणि जमाती फोरम’ने म्हटले आहे, हे पहाता केंद्र सरकारने याची चौकशी केली पाहिजे ! – संपादक

अमरावती (आंध्रप्रदेश) – वनवासी पाड्यांमध्ये धर्मांतर करणार्यांशी पोलिसांची हातमिळवणी आहे, असे निरीक्षण ‘अनुसूचित जाती आणि जमाती फोरम’च्या अहवालात नोंदवण्यात आले आहे.
या ‘फोरम’ने अहवालात म्हटले आहे की, काही धर्मियांकडून वनवासी पाड्यांमधील गोरगरिबांचे बलपूर्वक धर्मांतर केले जाते. धर्मांतर करणार्यांकडून धर्मांतराची प्रक्रिया पार पाडतांना वनवासी पाड्यांतील अनेक गोरगरिबांना स्वाक्षर्या करण्यासाठी धमकावले जाते. अशांच्या विरोधात पोलिसांत तक्रार नोंदवल्यास याप्रकरणी दादही मिळत नाही; कारण अनेकदा पोलीस कर्मचारीच विविध कार्यालयीन प्रक्रियेच्या नावाखाली या ना त्या मार्गाने या गोरगरिबांच्या स्वाक्षर्या धर्मांतर करणार्यांना उपलब्ध करून देतात, असा आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात आला.
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !