Feni Bangladesh Hindu Murder : फेनी (बांगलादेश) जिल्ह्यात अल्पवयीन हिंदु मुलाची हत्या !
अमेरिकेचे हस्तक असलेले तत्कालीन अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस असोत अथवा लोकशाही मार्गाने निवडून आलेले सध्याचे सरकार, हिंदूंवरील आक्रमणे ही दोन्ही सत्ताकाळांतील समस्या समान आहे. यातून बांगलादेश हा हिंदूंसाठी नरक असल्याचेच लक्षात येते !