‘अभिनव भारत’चे कुलगुरु बाबाराव सावरकर !
चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांसारख्या नंतरच्या पिढीतील क्रांतीकारकांचे मार्गदर्शक अन् आधारस्तंभ म्हणून बाबाराव यांच्याकडे आपण निर्देश करू शकतो.
चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांसारख्या नंतरच्या पिढीतील क्रांतीकारकांचे मार्गदर्शक अन् आधारस्तंभ म्हणून बाबाराव यांच्याकडे आपण निर्देश करू शकतो.
“सावरकर यांच्यासमवेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव जोडणे टाळा. नेताजी हे सर्वांना समवेत घेणारे धर्मनिरपेक्ष नेते आणि देशभक्तांचे रक्षण करणारे होते.’’ असे वक्तव्य करणाऱ्या चंद्र कुमार बोस यांचे आक्षेप खोडून काढणारे लिखाण या लेखाद्वारे प्रसिद्ध करत आहोत.
सावरकर यांची राजकीय मतप्रणाली सर्वज्ञात आहे. ‘हिंदुस्थान हा अविभाज्य असून तो हिंदूंचा आहे, हिंदूंचाच राहिला पाहिजे’, हा त्यांचा मूलमंत्र सर्वकालिक आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कवी मनाला ‘महाकवीचा घाट’ आणि ‘पल्लेदारपणा’ हे गुण निसर्गाने सढळ हाताने दिले. सावरकर यांच्या कवितेला कर्तेपणाची अनन्यसामान्य जोड आहे. त्यांच्या कवितेत आढळणारा ‘वीररस’ त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातून आला आहे.
छत्रपती शिवराय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांनी केलेल्या वक्तव्याचे प्रकरण
सज्जनांचे रक्षण आणि दुष्प्रवृत्तींचे निर्मूलन करणे, धर्मरक्षणासाठी अधर्माशी लढणे यांद्वारेच भारत विश्वगुरु पदावर पोचू शकतो !
‘रामायण’ हा ऐतिहासिक ग्रंथ आहे. हिंदुस्थान सांस्कृतिक, धार्मिक, वैज्ञानिक आणि आर्थिक अशा सर्व क्षेत्रांत सर्वोच्च स्थानी असलेला जगातील एकमेव देश होता.
मानवतेचा श्रेष्ठ संदेश देण्याचा प्रयत्न जगातील श्रेष्ठ आणि बलवान देशांनी स्वतःची कृती आणि वर्तन यांद्वारे जगाला द्यायचा आहे. साम्राज्य विस्तार आणि स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी जो देश प्रयत्न करतो, त्याच्यात आणि दरोडेखोर यांच्यात कोणताही भेद आहे, असे म्हणता येणार नाही.
भारतीय संस्कृती ही जगातील ‘सर्वांत श्रेष्ठ संस्कृती’ आहे. असे असूनही हिंदु संस्कृती, सनातन धर्म यांच्या विरोधात आपल्याच देशातील लोक जे स्वतः जन्माने हिंदू आहेत, तेच हिंदु संस्कृती ..
प्रभु श्रीरामावर टीका करणारे निधर्मीवादी अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांवर टीका करण्याचे धाडस करत नाहीत, हे जाणा !