काँग्रेसचे राहुल गांधी : विरोधी पक्षनेते कि अराजक प्रणेते ?
राहुल गांधींचे संसदेतील भाषण हे सैन्यदलातील अग्नीविरांना चिथावणी देऊन बंड करण्यासाठी प्रवृत्त करण्याकरिता आहे हे त्यांच्या भाषणातून निदर्शनास येत होते.
राहुल गांधींचे संसदेतील भाषण हे सैन्यदलातील अग्नीविरांना चिथावणी देऊन बंड करण्यासाठी प्रवृत्त करण्याकरिता आहे हे त्यांच्या भाषणातून निदर्शनास येत होते.
‘सज्जनांशी सज्जनतेने वागणे; दुष्ट दुर्जनांना नष्ट करून शांतता, सुव्यवस्था आणि न्याय प्रस्थापित करणे’, याचा अर्थ सहिष्णुता असा आहे.
हिंदूंनी स्वतःच्या न्याय्य आणि योग्य अधिकाराचे स्वतःच्याच भूमीत संरक्षण करणे, ही जर जातीनिष्ठता असेल, तर आम्ही हिंदू पहिल्या पदवीचे जातीनिष्ठ असून तसे एकनिष्ठ हिंदु जातीय म्हणून म्हणवून घेण्यात आम्ही भूषणच मानू..
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘मॅझिनीचे चरित्र आणि राजकारण’ हा ग्रंथ लिहून हातावेगळा केला. त्यानंतर त्यांनी ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हा ग्रंथ लिहिण्याचा संकल्प केला.
राष्ट्र, धर्म आणि संस्कृती यांना एकनिष्ठ असणार्याला हिंदु समाजाने मतदानाचा अधिकार चोख बजावून स्वतःचे राष्ट्रीय कर्तव्य सुयोग्यपणे पार पाडावे.
हिंदु, हिंदुस्थान, हिंद या प्राकृत शब्दांचा मूळ उगम ऋग्वेदकालीन सप्तसिंधु या आपल्या स्वतःच्या प्राचीनतम राष्ट्रीय अभिधेतच (नावातच) आहे.
राज्यघटनेत ‘हिंदुस्थान हे राष्ट्र ‘निधर्मी’ असले, तरी या देशावर हिंदु संस्कृती आणि धर्म यांचे वर्चस्व आहे’, म्हणजेच भगव्या रंगाचे वर्चस्व आहे. या देशात विविध धर्मांच्या अनुयायांना सुखाने जीवन जगता येईल; पण देशाच्या स्वामित्वाचा अधिकार त्यांना कधीही प्राप्त होणार नाही.
हिंदु धर्म हा साधा नाही. तो क्षमाशील असला, तरी बलवान आणि वीर्यवान आहे. ‘संपूर्ण जग आर्यमय करू’, अशी उद्घोषणा आमच्या वेदांनी केली आहे.
हिंदूंना स्वतःचे अस्तित्व टिकवायचे असेल आणि पुन्हा पारतंत्र्यात खितपत पडायचे नसेल, तर हिंदुत्वाची कास धरणे आवश्यक !
सनातन धर्म आणि संस्कृती यांचे खरे स्वरूप टिकवून ठेवणे, हे या धर्माच्या अनुयायांचे कर्तव्य आहे. हे कर्तव्य पार पाडणारी आजची आघाडीवरची संस्था म्हणजे ‘सनातन संस्था’ आहे. या संस्थेचे कार्य सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा यांमुळे अखंड चालू आहे.