योगेश्वर श्रीकृष्ण (गुणवैशिष्ट्ये आणि श्रीकृष्णावरील आक्षेपांचे खंडन)
भगवान श्रीकृष्ण म्हणजे धर्मसंस्थापनेसाठी झालेला पूर्णावतार ! ‘योगेश्वर श्रीकृष्ण’ हा ग्रंथ ‘महाभारतातील अलौकिक चरित्र’ या मालिकेतील द्वितीय खंड असून श्रीकृष्ण भक्तांसाठी एक पर्वणीच आहे.