धनत्रयोदशीच्या निमित्ताने धर्मप्रसार कार्यास्तव ‘सत्पात्रे दान’ करून श्री लक्ष्मीची कृपा संपादन करा !

धनत्रयोदशीच्या सुमुहूर्तावर प्रभु कार्यासाठी, म्हणजेच भगवंताच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी धन अर्पण करावे. धनाचा विनियोग सत्कार्यासाठी झाल्यामुळे धनलक्ष्मी लक्ष्मीरूपाने सदैव समवेत राहील.

दीपावलीनिमित्त एस्.टी.च्या कोल्हापूर विभागाच्या २५० अधिक फेर्‍या !

दीपावली झाल्यावर परतीच्या वाहतुकीचेही नियोजन करण्यात आले आहे. या फेर्‍या ‘ऑनलाईन’ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

JMIU Diwali Celebration Clash : देहलीतील जामिया मिलिया इस्‍लामिया विद्यापिठात दिवाळी साजरी करण्‍यास मुसलमान विद्यार्थ्‍यांनी रोखले !

इस्‍लामी विद्यापिठांमध्‍ये हिंदू त्‍यांचे सण साजरे करू शकत नाहीत; मात्र हिंदूंच्‍या मंदिरात इफ्‍तारची मेजवानीही आयोजित केली जाते. हा आत्‍मघाती सर्वधर्मसमभाव हिंदूंना नष्‍ट करणार, हे हिंदूंनी लक्षात घ्‍यावे !

दिवाळी : उत्साह, प्रसन्नता आणि आनंद यांची उधळण !

दिवाळीतील पहाटे उठणे, अभ्यंग, उटणे, देवपूजा, जप आणि सर्व जिवांविषयी स्नेह हे उपचार केवळ दिवाळीपुरते नाहीतच मुळी. ते प्रतिदिन आचरणात आणून राजासारखे आयुष्य जगता येते.

दिवाळीनिमित्त खासगी ट्रॅव्हल्सच्या प्रवासी भाड्यांमध्ये दुप्पटीने वाढ !

हिंदूंच्या सणांच्या वेळी प्रवासी भाडेवाढ करणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांवर कुणाचा वचक नसणे संतापजनक !

दिवाळी : उत्साह, प्रसन्नता आणि आनंद यांची उधळण !

हिंदु परंपरेत केवळ गंमत किंवा मजा म्हणून सण साजरे करण्याची पद्धत नाही. त्या पाठीमागे व्यक्ती आणि समष्टी यांच्या हिताचा विचार हमखास दडलेला असतो.

दिवाळीला विदेशी चॉकलेट नको, तर भारतीय मिठाईच चांगली !

भारतात हिंदु सणांच्या वेळी विदेशी चॉकलेटची विज्ञापने प्रसारित करण्यात येणे

दिवाळीच्या काळात आणि एरव्हीही मेणाच्या पणतीचा वापर टाळून तिळाचे तेल आणि कापसाची वात घालून लावलेल्या मातीच्या पारंपरिक पणतीचा वापर करणे श्रेयस्कर !

मेण हा घटक मानवनिर्मित आहे, तर माती, तिळाचे तेल आणि कापूस हे घटक निसर्गदत्त आहेत. सर्वसामान्यतः नैसर्गिक घटकांत सत्त्वगुण प्रधान असतो, तर अनैसर्गिक (कृत्रिम) घटकांत तमोगुण प्रधान असतो. ज्या घटकात जो गुण प्रधान असतो, तशी स्पंदने त्या घटकातून वातावरणात प्रक्षेपित होतात…

Private Bus Tickets Hiked For Diwali : दिवाळी जवळ येताच खासगी बसगाड्यांच्‍या तिकीट दरांमध्‍ये पुन्‍हा प्रचंड वाढ !

दरवाढ करून प्रवाशांना लुटणार्‍या खासगी बसगाड्यांच्‍या मालकांवर सरकारने कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे !

Delhi Banned Firecrackers : देहलीत दिवाळीपूर्वी फटाके आणि त्‍यांचे ऑनलाईन वितरण यांवर बंदी !

हिंदु सणांच्‍या वेळीच प्रदूषणाची आठवण होणारे हिंदुद्रोही ‘आप’चे सरकार !