दीपावली : अंधःकारातून प्रकाशाच्या दिशेने ज्ञानमार्गाने प्रवास
गोवत्सद्वादशी किंवा वसुबारस. वसु म्हणजे धन. भारतीय संस्कृती कृषिप्रधान असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी संध्याकाळी सवत्स धेनूची पूजा करतात. त्यामुळे घरात लक्ष्मीचे आगमन होते.
धनत्रयोदशीच्या निमित्ताने धर्मप्रसार कार्यास्तव ‘सत्पात्रे दान’ करून श्री लक्ष्मीची कृपा संपादन करा !
धनत्रयोदशीच्या सुमुहूर्तावर प्रभु कार्यासाठी, म्हणजेच भगवंताच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी धन अर्पण करावे. धनाचा विनियोग सत्कार्यासाठी झाल्यामुळे धनलक्ष्मी लक्ष्मीरूपाने सदैव समवेत राहील.
गोव्यातील दिवाळी सणाला वेगळे स्वरूप देणे आवश्यक ! – सुदिन ढवळीकर
हल्ली दीपावलीच्या पूर्वसंध्येला नरकासुर प्रतिमादहनाच्या दिवशी अनेक गोष्टी घडतांना दिसतात. दीपावलीच्या पहाटे अभ्यंगस्नान करण्याची प्रथा आहे. आजची मुले दीपावलीच्या पूर्वसंध्येला नरकासुराची प्रतिमा घेऊन रात्री उशिरापर्यंत नाचत असल्याने ती अभ्यंगस्नानाला मुकतात.
UK Racists Slogan Against Indians : (म्हणे) ‘भारतात परत जा, भारतियांनी प्रत्येक देशाचा नाश केला !’ – लंडनमध्ये वर्णद्वेषी घोषणा
जर विरोध करणारे ब्रिटीश असतील, तर ते पूर्वीपासूनच वर्णद्वेषी आहेत आणि अजूनही त्यांच्यात काहीच पालट झालेला नाही, हे पुन्हा लक्षात येते !
इतिहासातील दिवाळी !
भारतात दिवाळीचा सण हा पुष्कळ पूर्वीपासून साजरा केला जात आहे. ‘दीपोत्सव’ अशा सणाचे संदर्भ पुराणकथांमध्येही आढळून येतात, असे तज्ञांचे म्हणणे आहे. पेशवेकाळासह संतपरंपरेतही या सणाचे संदर्भ सापडतात.
‘आमची दिवाळी…हलालमुक्त दिवाळी !’
राष्ट्रप्रेमासाठी ‘हलालमुक्त दिवाळी’ साजरी करूया ! वस्तूवर हलाल प्रमाणपत्राचे चिन्ह नाही ना ? हे पडताळून मगच वस्तू घ्या !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी दिवाळी ही आनंदाचे प्रतीक म्हणून सांगणे; साधकांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने साधना करून संतांना अभिप्रेत असा दिवाळीचा आनंद नित्य उपभोगणे !
संतांच्या जीवनात दिवाळीचा आनंद नित्य असतो. ‘संतांना अपेक्षित अशी दिवाळी म्हणजे काय ?’, याचे विवेचन येथे दिले आहे.
उद्योजकांनी व्यक्तीगत जीवनात साधना करून राष्ट्र-धर्म रक्षणासाठी योगदान देणे आवश्यक ! – रवींद्र प्रभुदेसाई, पितांबरी उद्योग समूहाचे मालक
उद्योजक आणि व्यावसायिक यांनी व्यक्तीगत जीवनात साधना करून राष्ट्र-धर्म रक्षणासाठी योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन पितांबरी उद्योग समूहाचे मालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांनी केले.
संपादकीय : हिंदूंना वाली कोण ?
सरकारने शिक्षण सुधारण्यासाठी नवे शैक्षणिक धोरण लागू केले असले, तरी अशा सुधारणा करण्याच्या पलीकडे गेलेल्या विद्यािपठांचे काय ?, हा प्रश्न उतरतोच ! याचे उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे त्यांना टाळे ठोकणे. यातच देशहित आहे.