तुळशी विवाह !
‘दिवाळी’च्या दीपोत्सवानंतर येते ते तुळशीचे लग्न ! अजूनही महाराष्ट्रातील गावांत, तसेच गोव्यात तुळशीविवाह केला जातो. हिंदु धर्मात तुळशीला ‘पापनाशिनी’ म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे.
‘दिवाळी’च्या दीपोत्सवानंतर येते ते तुळशीचे लग्न ! अजूनही महाराष्ट्रातील गावांत, तसेच गोव्यात तुळशीविवाह केला जातो. हिंदु धर्मात तुळशीला ‘पापनाशिनी’ म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘प्रदूषणमुक्त दिवाळी’ साजरी करण्याचे आवाहन केले होते. त्या अंतर्गत ‘पर्यावरणपूरक दिवाळी’ साजरी करण्याची शपथ मंत्रालयात विद्यार्थ्यांना दिली.
आपण दिवाळीमध्ये बनवत असलेल्या प्रत्येक फराळाच्या निर्मितीमागे पंचमहाभूतांचे शास्त्र दडलेले असते. कसे ते या लेखाद्वारे पाहूया . . .
यंदा दिवाळीत फटाक्यांमुळे मुंबईत आगीच्या ७९ घटना घडल्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, असे महापालिकेने सांगितले आहे.
या प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, सुनील वाघमोडे, अमर पडळकर, दादासाहेब सरगर, दयानंद खोत, विठ्ठलतात्या खोत, अनिरुद्ध गडदे, भीमा कुंभार यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
आजरा तालुक्यातील मडिलगे गावामध्ये दीपावलीच्या निमित्ताने गड स्पर्धा भरवल्या होत्या. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने गाव पातळीवर त्या ठिकाणी पारितोषिक वितरण करण्यात आले. त्या प्रसंगी मुलांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
‘पांडव पंचमी’ किंवा ‘कडपंचमी’ हा दिवाळीचा समारोपाचा दिवस. १२ बलुतेदारांनी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी लक्ष्मी आणि अवजारे, हत्यारे, उद्योग साधने यांची पूजा करण्याचा दिवस. दिवाळी कडेला गेली; म्हणून या दिवसाला ‘कडपंचमी’ असेही म्हणतात.
भारतियांनी कायमच अशी राष्ट्रनिष्ठा दाखवल्यास चीनला वठणीवर यायला वेळ लागणार नाही !
सूर्य उजाडल्यानंतरही नरकासुर प्रतिमा स्पर्धांचे आयोजन करणारे सनातन धर्मविरोधी आहेत – काँग्रेसच्या प्रसिद्धी माध्यमाचे प्रमुख अमरनाथ पणजीकर
आज नरकासुर प्रतिमा बनवण्याच्या निमित्ताने वाईट प्रवृत्ती जाग्या होत आहेत की काय ? असा प्रश्न निर्माण होत आहे. याला आपले लोकप्रतिनिधीच उत्तरदायी आहेत.