हिंदुविरोधी वक्तव्ये करणार्यांवर खटले प्रविष्ट (दाखल) करण्याविषयी प्रयत्नांची दिशा !
द्वेषमूलक वक्तव्याने धार्मिक, जातीय भावना दुखावतात. तो भारतीय दंड विधान आणि प्रचलित कायद्याप्रमाणे गुन्हा आहे. त्यामुळे आपण पोलिसात आणि अन्य ठिकाणी तक्रार देऊ शकतो.