यंदा स्‍वातंत्र्याच्‍या अमृतमहोत्‍सवानिमित्त लाल किल्‍ल्‍याभोवती अभेद्य सुरक्षाकवच

स्‍वातंत्र्याचे अमृतमहोत्‍सवी वर्ष आतंकवाद्यांच्‍या सावटाखाली साजरे करावे लागणे, हे राज्‍यकर्त्‍यांना लज्‍जास्‍पद !

ज्ञानवापीला मशीद म्हणणे बंद करा, ते शिवमंदिर आहे ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदिल दिल्यानंतर गेले ४ दिवस ज्ञानवापीच्या परिसराचे भारतीय पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे. या प्रकरणी एका पत्रकाराने बाबा बागेश्‍वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र शास्त्री यांना प्रश्‍न केला असता ते म्हणाले की, ज्ञानवापीला मशीद म्हणणे बंद करा. ते शिवमंदिर आहे.

‘ईडी’ने प्रतिबंधित संघटना ‘पी.एफ्.आय.’ची २.५३ कोटी रुपयांची अचल संपत्ती केली जप्त !

बंदी लादण्यात आलेल्या जिहादी आतंकवादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या कोट्यवधी रुपयांची संपत्ती ५ ऑगस्ट या दिवशी जप्त करण्यात आली. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) केलेल्या या कारवाईमध्ये केरळ राज्यातील २.५३ कोटी रुपयांच्या अचल संपत्तीचा समावेश आहे.

राजधानी देहलीसह जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के !

या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमधील हिंदुकुश प्रदेशात भूमीच्या खाली अनुमाने १८१ किलोमीटर खोल होता. हे ठिकाण जम्मू आणि काश्मीरमधील गुलमार्ग जिल्ह्याच्या वायव्येस ४१८ किलोमीटर अंतरावर आहे.

३ वर्षांत भारत-चीन सीमेवरील ६० टक्के भागांत रस्त्यांची निर्मिती पूर्ण ! – अजय भट्ट, संरक्षण राज्यमंत्री

सीमेवर चीनच्या वाढत्या आक्रमक कारवाया पहाता भारताने गेल्या ३ वर्षांमध्ये रस्तेबांधणीसाठी गतीशील प्रयत्न केले. सीमेवर मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे जाळे विणण्यात आले आहे.

मुसलमानबहुल भागात सरकारी भूमीवर बांधलेल्या औषधांच्या २४ बेकायदेशीर दुकानांवर प्रशासनाचा बुलडोझर !

अशा प्रकारे विविध राज्यांमध्ये धर्मांध मुसलमानांनी हिंसाचार केल्यावर त्यांच्या बेकायदेशीर इमारतींवर कारवाई करण्यापेक्षा एक अध्यादेश काढूनच सर्वच बेकायदेशीर इमारतींवर कारवाई करण्यासाठी देशातील विविध भाजप शासनांनी प्रयत्न केल्यास धर्मांधांच्या कुकृत्यांवर काही प्रमाणात तरी आळा बसेल !

राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती !

शिक्षेवर स्थगिती आणण्यासाठी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात ४ ऑगस्ट या दिवशी सुनावणी झाली. त्यावर न्यायालयाने गांधी यांच्या दोषसिद्धतेवर स्थगिती आणली आहे.

खलिस्तानी आतंकवाद्याला देहली विमानतळावरून अटक

पंजाबमध्ये धार्मिक नेत्यांच्या हत्येचा रचत होता कट !
साथीदाराला लुधियानातून अटक

भारताकडून भ्रमणसंगणक (लॅपटॉप), संगणक आणि टॅबलेट यांच्या आयातीवर बंदी !

भारताच्या परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने भ्रमणसंगणक (लॅपटॉप), संगणक आणि टॅबलेट यांच्या आयातीवर बंदी घातली आहे.

रक्षाबंधनाच्या वेळी मुसलमान महिलांना भेटा !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप आघाडीच्या खासदारांनी येत्या रक्षाबंधनाच्या वेळी मुसलमान महिलांना भेटण्यास सांगितल्याचे वृत्त ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.