देहली उच्च न्यायालयाचा आदेश

नवी देहली : येथील बाटला हाऊस चकमकीच्या प्रकरणी जिहादी आतंकवादी आरिज खान याची फाशीची शिक्षा रहित करून ती जन्मठेपेमध्ये परावर्तित करण्याचा आदेश देहली उच्च न्यायालयाने दिला. या चकमकीत पोलीस निरीक्षक मोहन चंद शर्मा यांचा मृत्यू झाला होता.
(सौजन्य : Live Hindustan)
या प्रकरणी आरिज खान याला कनिष्ठ न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.
संपादकीय भूमिका‘जिहादी आतंकवाद्यांना फाशीचीच शिक्षा होणे आवश्यक आहे’, असेच प्रत्येक राष्ट्राभिमान्याला वाटेल, यात शंका नाही ! |
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !