
नवी देहली – देहली पोलिसांनी खलिस्तानी आतंकवादी अर्श डल्लाच्या जवळच्या २ साथीदारांना येथे अटक केली. हे दोघे आरोपी पंजाबमध्ये मोठा घातपात घडवण्याच्या सिद्धतेत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून शस्त्रे आणि हातबाँब जप्त केले आहेत.
खलिस्तानी आतंकवादी अर्श डल्ला याचा ‘लष्कर-ए-तोयबा’ आणि ‘इस्लामिक स्टेट’ या आतंकवादी संघटनांशी संबंध असल्याचे पोलिसांनी सांगितले. अर्श डल्ला याचा जन्म पंजाबमधील मोगा जिल्ह्यातील डल्ला गावात झाला. कॅनडामध्ये राहून तो टोळी चालवत असून पंजाबमधील अनेक गुन्हेगारी घटनांमध्ये त्याचा हात आहे.
भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
Ulema Demand Ministerial Posts : कर्नाटक : मुसलमानांना ३ मंत्रीपदे देण्याची उलेमांची काँग्रेसकडे मागणी !
Jalna School Dance Row : संचालक तारिक सिद्दीकी, नृत्यशिक्षक साजिद शेख आणि निवेदिका उजमा तबस्सुम यांना अटक !
CPI Vandalized Toll Gate : माकपच्या कार्यकर्त्यांकडून पथकर नाक्यावर शुल्क न भरता दादागिरी : तात्पुरता अडथळा तोडून पलायन
‘तिहेरी तलाक’ आणि ‘बहुपत्नीत्व’ यांवरून विधानसभेत गदारोळ