‘वर्क फ्रॉम होम’ संपताच सौंदर्य उत्पादने महागली !

‘वर्क फ्रॉम होम’ संपताच सौंदर्य उत्पादने महागली आहेत. गेल्या ६ मासांत ५ सहस्र कोटी रुपयांचे लिपस्टिक, नेलपॉलिश आणि आयलायनर यांची विक्री झाली आहे. देशातील मुख्य १० शहरांमध्ये १० कोटींपेक्षा अधिक वस्तू विकल्या गेल्या आहेत.

विहिंपच्या निदर्शनांवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नूंह (हरियाणा) येथील हिंसाचाराचे प्रकरण

संसदेत अविश्‍वास प्रस्तावावर ८ ऑगस्टपासून चर्चा

मणीपूरमधील हिंसाचारावरून संसदेत १ ऑगस्ट या दिवशीही विरोधी पक्षांनी गदारोळ घातल्याने राज्यसभा आणि लोकसभा यांचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.

गुन्हा नोंदवण्यास दिरंगाई झाल्याचे स्पष्ट ! – सर्वोच्च न्यायालय

भारताचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली मणीपूर येथील प्रकरणावर १ ऑगस्ट या दिवशी सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने या वेळी म्हटले की, ४ मे या दिवशी मणीपूरमध्ये २ महिलांना विवस्त्र करून धिंड काढल्याच्या घटनेनंतर २ मासांनी गुन्हा नोंदवण्यात आला, हे स्पष्ट होते.

उत्तरप्रदेश, बिहार आणि आंध्रप्रदेश राज्यांत लहान मुलांच्या तस्करीच्या सर्वाधिक घटना !

लहान मुलांच्या तस्करीचा विषय अत्यंत गंभीर असून यावर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना काढणे आवश्यक आहे. यासाठी कठोर कायद्यासह सामाजिक स्तरावर सातत्याने जागृती होणेही तेवढेच आवश्यक आहे !

आतंकवादी वाढवण्यासाठी मशिदी आणि मदरसे बांधले गेले ! – बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन

तुम्ही तुमच्या धर्मावर आधारित राज्य निर्माण केले. धार्मिक आतंकवादी वाढण्यासाठी तुम्ही सहस्रो मशिदी आणि मदरसे बांधले. पाकिस्तानमध्ये झालेल्या आत्मघातकी बाँबस्फोटात मृतांची संख्या ४५ वर पोचली आहे.

भारताच्या सध्याच्या क्रिकेटपटूंना पैशांमुळे अहंकार झाला आहे ! – कपिल देव, ज्येष्ठ क्रिकेटपटू

भारताचे ज्येष्ठ माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी सध्याच्या क्रिकेट खेळाडूंवर टीका केली आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ दैनिकाच्या ‘वेक अप इंडिया’ या मुलाखतीत कपिल देव म्हणाले की, काही वेळा अधिक पैसा असण्याने अहंकार निर्माण होतो.

देहली येथे मोहरमच्या मिरवणुकीत धर्मांध मुसलमानांकडून हिंसाचार

मिरवणूक अन्य मार्गाने नेण्याच्या प्रयत्नाला पोलिसांनी विरोध केल्यावर झाला हिंसाचार
मोठ्या प्रमाणात वाहनांची तोडफोड
हिंसाचारात ६ पोलिसांसह १२ जण घायाळ

घुसखोर रोहिंग्या देशासाठी धोकादायक ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

मुख्यमंत्री सरमा पुढे म्हणाले की, रोहिंग्या घुसखोर आसाममार्गे पुढे देहली आणि काश्मीर येथे जातात. घुसखोरीसाठी त्यांना त्रिपुरातील दलाल साहाय्य करत आहेत.

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण प्रत्येक भारतीय भाषेला योग्य आदर आणि महत्त्व देणार ! – पंतप्रधान मोदी 

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण प्रत्येक भारतीय भाषेला योग्य आदर आणि महत्त्व देणार असून जे लोक स्वार्थासाठी भाषेच्या नावाखाली राजकारण करत आहेत, त्यांना त्यांचे दुकान बंद करावे लागेल, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.