नवी देहली – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने ११ ऑक्टोबर या दिवशी उत्तरप्रदेश, देहली, राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि तमिळनाडू या ६ राज्यांमध्ये पी.एफ्.आय. (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) च्या १२ ठिकाणी धाडी घातल्या. या ठिकाणांवरून काही जणांना कह्यात घेण्यात आले आहे. आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी झाल्यामुळे पी.एफ्.आय.वर गेल्या वर्षी बंदी घालण्यात आली होती.
सौजन्य मिरर नाऊ