सायबर फसवणूक करणारे ३ संशयित पोलिसांच्या कह्यात !
या टोळीने ६८ लाख रुपयांच्या गैरव्यवहारासह ५० खात्यांवरून १३ कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. कोथरूड पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी अन्वेषणाला प्रारंभ केला.
या टोळीने ६८ लाख रुपयांच्या गैरव्यवहारासह ५० खात्यांवरून १३ कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. कोथरूड पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी अन्वेषणाला प्रारंभ केला.
दिवसेंदिवस सायबर फसवणुकीचे अपप्रकार घडत असतांना पोलीस प्रशासन अशांच्या मुसक्या कधी आवळणार ?
चिराग कपूर असे त्याचे नाव आहे. त्याच्या विरोधात ९३० प्रकरणे असून त्याने कोट्यवधी रुपयांची लूट केल्याचे निष्पन्न झाले आहे.
वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या विरोधात केवळ जागृती पुरेशी नसून समाजाला साधना शिकवणे अपरिहार्य !
फसवणूक न करण्याची शपथ देण्यासोबतच मुलांना ‘साधना’ शिकवल्यास ते अशा प्रकारच्या गुन्हेगारीकडे वळणारच नाहीत !
सायबर सुरक्षेविषयी शिक्षण आणि जागरूकता याला प्राधान्य देऊन आपण डिजिटल व्यवहारांच्या भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अधिक सक्षम होऊ शकतो. यामुळे आपल्या आर्थिक संपत्तीचे आणि वैयक्तिक माहितीचे प्रभावीपणे संरक्षण करता येईल.
शासनाने जनतेची प्रवृत्ती पालटण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देणे, अध्यात्म जगायला शिकवणे आवश्यक आहे. सखोल मुरलेली दुष्प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी व्यक्तीमध्ये आमूलाग्र पालट घडवणारे अध्यात्मशास्त्र हेच योग्य शस्त्र आहे.
११ महिन्यांत सहस्र कोटी रुपये सायबर गुन्हेगारांनी लुटणे हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद !
मालाडमधील ६८ वर्षांच्या वृद्धाच्या विरोधात आर्थिक गुन्हा नोंद झाल्याची भीती दाखवून त्यांना डिजिटल अटक करत त्यांच्याकडून लाखो रुपये उकळणार्या ४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
डार्क वेबचा गंमत म्हणूनही उपयोग करू नये हे विश्व अनुभवयाचे असेल, तर वापरतांना अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.