मुलुंडमध्ये बनावट नागपूर सायबर पोलीस ठाणे उभारणार्या दोघांना अटक !
सायबर गुन्हेगारांच्या टोळीने मुलुंडमध्ये बनावट नागपूर सायबर पोलीस ठाणे उभारले. नागपूर पोलिसांच्या बनावट ई-मेलवरून बँकांना संपर्क करून ग्राहकांची खाती गोठवली.
सायबर गुन्हेगारांच्या टोळीने मुलुंडमध्ये बनावट नागपूर सायबर पोलीस ठाणे उभारले. नागपूर पोलिसांच्या बनावट ई-मेलवरून बँकांना संपर्क करून ग्राहकांची खाती गोठवली.
फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता सतर्क रहायला हवे
प्रशासन, प्रसारमाध्यमे यांद्वारे समाजाला सतर्क केले जात असतांनाही अशा प्रकारे फसवणुकीचे प्रकार वाढीस लागल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे याविषयी सतर्क रहाणे आवश्यक आहे.
मायक्रोसॉफ्टची संगणक प्रणाली ‘विंडोज’मध्ये अचानक निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील विमान आस्थापने, प्रसारमाध्यमे आणि बँका यांचे काम १९ जुलैला ठप्प झाले.
‘जय जय महाराष्ट्र माझा !’ असे केवळ महाराष्ट्र गीत गाऊन उपयोग नाही, तर महाराष्ट्र खर्या अर्थाने समृद्ध राज्य होण्यासाठी कायद्याची कडक कार्यवाही होणेही आवश्यक आहे, असेच जनतेला वाटते !
वाढत्या सायबर चोरीवर पोलीस नियंत्रण कसे मिळवणार आहेत ?
देशात अशा प्रकारच्या फसवणुकीचे वाढते प्रकार पहाता केंद्रीय गृहमंत्रालयाने याकडे गांभीर्याने पाहून कारवाई करणे आवश्यक आहे !
सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात ८३७ कोटी ८६ लाख रुपयांचा महत्त्वांकाक्षी ‘सायबर सुरक्षा’ प्रकल्प कार्यरत होणार आहे.
त्याने बावधन येथील एका महिलेची २ लाख ४५ सहस्र रुपयांची फसवणूक केली होती.
सायबर चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढणे आणि त्या रोखू न शकणे पोलिसांना लज्जास्पद !