Sri Lanka Marketing Indians Arrested:बेकायदेशीरपणे ऑनलाईन मार्केटिंग सेंटर चालवल्यावरून २१ भारतियांना श्रीलंकेत अटक
भारतियांनी ‘पर्यटन व्हिसा’मध्ये दिलेल्या सवलतीचे उल्लंघन म्हटले आहे. या सर्व भारतियांचे वय सरासरी २४ आहे.
भारतियांनी ‘पर्यटन व्हिसा’मध्ये दिलेल्या सवलतीचे उल्लंघन म्हटले आहे. या सर्व भारतियांचे वय सरासरी २४ आहे.
केवळ OTT वर बंदी घालून थांबू नये, तर त्यांना चालवणार्यांवर गुन्हे नोंदवून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे, तर इतरांवर वचक बसेल !
या उलट जर भाजपच्या एखाद्या मंत्र्याने विरोधी पक्षाच्या नेत्याच्या विरोधात असे विधान चुकून जरी केले असते, तर याच लोकांनी त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आकांडतांडव केला असता ! या विधानाचा विरोधी पक्षांतील एकाही राजकारण्याने निषेध केलेला नाही !
‘अकबर’ सिंह ‘सीता’सिंहिण’ अशी नावे कुणी ठेवली ?’, ही माहिती घेऊन न्यायालयात सादर करतो’, असे प्राणी संग्रहालयाच्या वतीने सांगण्यात आले.
जनतेला माहिती देण्यास टाळाटाळ करणार्या अधिकार्यांवर सरकारने कारवाई करावी ! जनतेशी बांधील असलेल्या प्रशासनाने जनतेपासूनच माहिती लपवणे, हा जनताद्रोहच आहे.
भांडुपचे सतर्क नागरिक श्री. प्रमोद काटे यांनी ख्रिस्ती महिला प्रचारकाविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदवण्यास पोलिसांना भाग पाडले. अशा सतर्क हिंदूंचे अभिनंदन !
खलिस्तानी आणि गुंड यांच्या संबंधांच्या प्रकरणात कारवाई
मुसलमानांच्या हातून मार खाणारे पोलीस हिंदूंवर मर्दुमकी गाजवतात, हे लक्षात घ्या !
गोमांसाची वारंवार होणारी अवैध वाहतूक आणि तस्करी थांबवण्यासाठी पोलीस ठोस उपाययोजना कधी काढणार ? गोमांसाची अवैध वाहतूक करणार्या धर्मांधांवर जरब बसेल, असा धाक पोलीस निर्माण करणार कि नाही ?
पहिले पत्र मंदिराच्या गाभार्याजवळ, तर दुसरे पत्र हनुमान मंदिराजवळ आढळले. दोन्ही पत्रे हिंदी भाषेत लिहिण्यात आली होती. विश्वस्तांनी दोन्ही पत्रे निपाणी शहर पोलिसांना सादर करत तक्रार दिली आहे.