धर्मनिरपेक्षतेच्या आडून हिंदु धर्म संपवण्याचे षड्यंत्र !

आपल्या मुलांना हिंदु  धर्माचे  शास्त्र आणि ज्ञान मिळाले नाही, तर ती केवळ नावापुरती हिंदु रहातील. हिंदु समाजाला छिन्न-भिन्न करण्यासाठी ३ कायदे केले आहेत.

भारताच्या वैचारिक विध्वंसाचा स्वातंत्र्योत्तर इतिहास ! – (भाग २)

‘भारतात हिंसक आंदोलनांसारखे साम्यवादी डावपेच अयशस्वी होतील’, हे अनेक दशकांपासून भारतातील साम्यवादी पक्षाला आर्थिक साहाय्य करता करता सोव्हिएत रशियाच्या लक्षात आले होते.

पोलीस चौकीसमोरील दुकानातून चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवून ३० सहस्र रुपये लुटले !

पोलीस चौकीसमोर चोरी करण्याचे चोरट्यांचे धाडस होते, याचा अर्थ पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक आणि धाक नाही, हे पोलिसांना लज्जास्पद !

Delhi High Court : कायदेशीर प्रकरणांतील मध्यस्तीसाठी रामायण, महाभारत आणि भगवद्गीता यांचा आधार घेतला जाऊ शकतो  !

देहली उच्च न्यायालयाचे निरीक्षण !

Cyber Attack Vedic Clock : ‘विक्रमादित्य वैदिक घड्याळ्या’च्या अ‍ॅपवर सायबर आक्रमण

यामुळे या घडाळ्याची प्रक्रिया मंदावली आहे. वेळ सांगतांना चुका होतांना दिसत आहेत.

Pune drugs case : पुणे आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ प्रकरणात तरुणीचा सहभाग !

पुण्यात सिद्ध होणार्‍या अमली पदार्थ प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे पोलिसांच्या अन्वेषणातून समोर आले आहे. हे अमली पदार्थ पंजाबमधून इंग्लंडमध्ये जात होते.

Bhandara Cattle Death : भंडारा येथील गोशाळेत चारा-पाण्याविना ३० जनावरांचा मृत्यू !

गुन्हा नोंद !
गोशाळेचे संचालक कह्यात !

Goa Drugs Racket : गोव्यातील कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातून भाग्यनगर येथे अमली पदार्थ पुरवल्याचे उघड !

हे कोलवाळ कारागृह प्रशासनाला लज्जास्पद ! कोलवाळ कारागृह हा अमली पदार्थांचा अड्डा बनला आहे कि कारखाना ? शासनाने याची त्वरित नोंद घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !

PM Modi Death Threat : पंतप्रधान मोदी यांना कर्नाटकातील महंमद रसूल नावाच्या व्यक्तीकडून ठार मारण्याची धमकी

पंतप्रधान मोदी यांना कुणाकडून धोका आहे, हे यातून लक्षात येते !

Durg Chhattisgarh Hindus Conversion : दुर्ग (छत्तीसगड) येथे हिंदूंच्या धर्मांतराला विरोध केल्याने ख्रिस्त्यांकडून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मारहाण  

छत्तीसगडमध्ये आता भाजपचे सरकार असल्याने सरकारनेच पोलिसांच्या माध्यमातून अशा घटनांवर लक्ष ठेवून कारवाई केली पाहिजे.