इतकी वर्षे आयकर खाते झोपले होते कि भ्रष्टाचारी होते ?

प्रतिकात्मक छायाचित्र

‘आगरा (उत्तरप्रदेश) येथे आयकर विभागाकडून १८ मे २०२४ या दिवशी व्ही.के. शूज, मंशु फूटवेअर आणि हरमिलाप फूटवेअर या दुकानांवर ही धाड घालण्यात आली. या धाडीमध्ये ३० कोटी रुपयांहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली. अनेक कागदपत्रेही सापडली असून त्यामध्ये करचुकवेगिरी करण्यात आल्याचे समोर आले आहे.’ (२०.५.२०२४)