गोहत्येविषयी केवळ बोलणारे बरेच आहेत !
‘गोहत्येविषयी बोलणारे बरेच आहेत, तरीही गोहत्येसाठी उघडउघड अनुज्ञप्ती दिली जात आहे. १०० कोटी हिंदूूंचा आवाज एक झाला, तर गोहत्याबंदी कायदा तात्काळ होईल.’
‘गोहत्येविषयी बोलणारे बरेच आहेत, तरीही गोहत्येसाठी उघडउघड अनुज्ञप्ती दिली जात आहे. १०० कोटी हिंदूूंचा आवाज एक झाला, तर गोहत्याबंदी कायदा तात्काळ होईल.’
अंतर्गत शत्रूंपैकी बॉलीवूडमधील लोक भारताच्या विरोधात काम करत आहेत. बॉलीवूड पूर्वीपासूनच हिंदु पुजारी, साधू, संत, तसेच ‘हिंदू’ म्हणून ओळख असलेल्या पात्रांना खलनायक म्हणूनच दाखवत आलेली आहे.
समाजकंटकांना भय नसल्यामुळेच मंदिरांंची तोडफोड आणि मंदिरांतील दानपेट्यांच्या चोर्या होतात, असेच सर्वसामान्यांना वाटते. पोलिसांनी लवकरात लवकर अज्ञात समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी !
आज कैराना, कन्याकुमारी, काश्मीर आदी ठिकाणांहून हिंदूंचे विस्थापन होत असतांना, तसेच हिंदु मुली, हिंदूंची भूमी, हिंदूंची मंदिरे, हिंदूंचे गोधन, हिंदू नेते आदी काहीच सुरक्षित नसतांना या सार्यांपासून वाचण्यासाठी आता सनातन धर्मीय (हिंदु) राष्ट्राची आवश्यकता हिंदूंना वाटली, तर त्यात चुकीचे काय ?
या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !
हिंदु धर्मावर होणारे विविध आघात यांपासून धर्माचे रक्षण व्हावे आणि पुन्हा एकदा हिंदु राष्ट्र स्थापन करण्यास कटीबद्ध होण्यासाठी भोर तालुक्यातील रायरेश्वर येथे या शपथ ग्रहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
‘पठाण’ या हिंदी चित्रपटात ‘बेशर्म रंग’ या नावे एक गाणे चित्रित केले असून त्यात अनेक अश्लील हावभाव दाखवण्यात आले आहेत.
श्री शिव मंदिर जनसेवा समिती ट्रस्ट आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ‘हिंदु संमेलन’ ! या संमेलनाला पानिपत येथील १५० हून अधिक स्थानिक धर्मप्रेमी नागरिक, हिंदुत्वनिष्ठ पुरुष आणि महिला उपस्थित होते.
पंजाबमध्ये हिंदु अल्पसंख्यांक असल्याचा परिणाम लक्षात घ्या ! हिंदू संपूर्ण देशातून या स्थितीला पोचण्यापूर्वीच हिंदु राष्ट्र स्थापन करा !
‘धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर’ ! देशाची आजची सामाजिक स्थिती, धर्मांतरितांची वाटचाल आणि मानसिकता पहाता वीर सावरकरांचे हे विधान प्रत्यक्षात उतरलेले आपण बघणार आहोत ? कि ते स्वकर्तृत्वाने पुसून टाकणार आहोत ?