हिंदूंच्या दृष्टीने भारत सुरक्षित रहाण्यासाठी आवश्यक उपाययोजना !

१. मुसलमानांच्या लोकसंख्या वाढीमुळे भारताची अस्त होण्याकडे वाटचाल !

‘‘भारतात मुसलमानांची लोकसंख्या तीव्र गतीने वाढत आहे. जगात पहिल्या क्रमांकाची लोकसंख्या बनण्याकडेही त्यांची घोडादौड चालू आहे. भारतात ते आज दुसर्‍या क्रमांकाचे  असले, तरी भविष्यात ते प्रथम क्रमांकाकडे जात आहेत’, हे विधान सौदी अरेबियाचे विचारवंत प्राध्यापक नासिर बिन सुलेमान उमर यांचे आहे. ते पुढे म्हणतात, ‘‘भारत आणि भारतीय आज गाढ निद्रावस्थेत आहेत. त्यामुळे इस्लाम जलद गतीने भारत देशात पसरत आहे. सहस्रो मुसलमानांनी आज पोलीस, युद्धसेना, राजकीय व्यवस्था, तसेच देशांतर्गत सर्वच संस्थांमध्ये अशा प्रकारे शिरकाव केलेला आहे, जो त्यांना त्यांच्या ध्येयाकडे ठामपणाने नेणारा आहे. परिणामी भारत आणि भारतीयत्व नामशेष होण्याच्या अवस्थेत आहे. ज्या प्रकारे एखाद्या राष्ट्राच्या अभ्युदयासाठी कित्येक दशकांचा काळ लागतो. त्याचप्रमाणे त्या राष्ट्राच्या अस्तासाठी काही दशकांचा कालावधी लागतो, हे साहजिक आहे. त्याच दिशेने भारताची वाटचाल चालू झालेली आहे; कारण आम्ही मुसलमानांनी ही गोष्ट अतिशय गंभीरपणे स्वीकारलेली आहे. त्यामुळे भारताचा सर्वनाश ही अटळ गोष्ट आहे.’’

श्री. महेश पारकर

२. हिंदूंच्या सद्गुण विकृतीचे भयानक परिणाम !

भारतात प्रतिदिन ६५ सहस्र नवीन बालके जन्म घेतात. त्यापैकी ४० सहस्र ही मुसलमान आणि त्यांच्या विविध जमातींची, तर २५ सहस्र हिंदू आणि अन्य धर्मियांची मिळून असतात. हे प्रमाण भारताच्या आजच्या लोकसंख्येच्या २० टक्के आहे. आज ज्या प्रमाणात ती बालके जन्म घेत आहेत, त्यानुसार ती मुसलमानांना बहुसंख्य, तर हिंदूंना अल्पसंख्य करण्याचा पाया रचत आहेत. या प्रमाणानुसार वर्ष २०५० पर्यंत भारतामध्ये मुसलमान बहुसंख्य होणार, हे निश्चित आहे. त्यामुळे भारताला मुसलमानबहुल राष्ट्र होण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही. परिणामी हळूहळू हिंदु समाज इस्लामी वर्चस्वाखाली होरपळून जाईल आणि उरल्या सुरल्या हिंदूंना जिहादी दंगलखोर नष्ट करून टाकतील. सरकारी आकड्याप्रमाणे आजची मुसलमानांची लोकसंख्या २० टक्के आहे; परंतु वास्तव स्थितीमध्ये तिने २५ टक्क्यांचा पल्ला कधीच ओलांडला आहे. मुसलमानांमधील ‘वहाबी जमात’ त्यांची संख्या जाणूनबुजून लपवून ठेवतात; कारण त्यांना काफीर हिंदूंना सदैव त्याच पद्धतीने अंधारामध्ये चाचपडत ठेवायचे आहे. या देशात सर्वधर्मसमभावाच्या भ्रामक अवस्थेत एक प्रकारे आत्मघाती नाट्य चाललेले आहे. सद्गुण विकृतीच्या अवस्थेत हिंदु जनता ही वास्तविक स्थिती गेली ७५ वर्षे सतत नाकारत आली आहे. एक प्रकारची ही निद्रिस्त अवस्था आम्ही आमच्या नवीन पिढ्यांनाही अनुकरण करायला लावत आहोत. काश्मीरमध्ये हिंदूंचा जो वंशसंहार चाललेला आहे, त्यापासून आपली नवी पिढी काहीच बोध घेतांना दिसत नाही. याचे त्यांना काहीच देणे-घेणे नाही, अशा अवस्थेत ती जगत आहे. काश्मीरमधून हिंदूंना सर्व संपत्ती तेथेच सोडून पलायन करावे लागले. याविषयी उर्वरित भारतियांमध्ये विशेष गांभीर्य दिसत नाही.

३. डोळ्यांवर कातडी ओढल्यामुळे हिंदूंचे भवितव्य धोक्यात !

भारतात जोपर्यंत हिंदू बहुसंख्य आहेत, तोपर्यंतच येथे सर्वधर्मसमभावाची स्थिती राहील. एकदा ते अल्पसंख्यांक झाले की, त्यांना कसल्या भयंकर स्थितीला सामोरे जावे लागेल, याचा अंदाजही घेणे कठीण आहे. हिंदूंच्या डोळ्यांवर आलेल्या कातडीमुळे ते सद्यःस्थिती समजून घेण्याच्या परिस्थितीत नाहीत. भारताच्या शेजारील पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांमध्ये अल्पसंख्य हिंदू भीतीदायक आणि लाजिरवाणे जीवन जगत आहेत अन् तीच परिस्थिती भारतामध्ये येऊ शकते, याची पूर्णपणे अनभिज्ञता येथील हिंदूंमध्ये आहे. येथील हिंदूंची मानसिकताच अशी करून ठेवली आहे की, ते येऊ घातलेल्या स्थितीविषयी तोंड उघडणार नाहीत, स्वतः समजून घेणार नाहीत आणि इतरांनाही समजून देतांना एक प्रकारची गुन्हा सदृश्य स्थिती उभी करत आहेत. त्यामुळे त्यांचे भवितव्य त्यांना त्यांच्यासह भारतालाही घेऊन बुडणार आहे’, असेही ते मुसलमान विचारवंत नेमकेपणाने म्हणत आहेत.

‘आपल्या शेजारच्या देशांतील, तसेच काश्मीरमधील हिंदू या नजिकच्या काळामध्ये पूर्णपणे संपतील’, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आजही आपल्या केरळ, बंगाल, उत्तरप्रदेश आणि तेलंगाणा, तसेच अन्य इतर ९ मुसलमानबहुल राज्यांमध्ये कशा प्रकारे मुसलमानांची अरेरावी चालली आहे ? याचा प्रत्यय येत आहे. देशभरात जेथे मुसलमानांची बहुसंख्य वस्ती आहे, तिथे निधड्या छातीने एखादा हिंदु फिरू शकतो का ? मुसलमानांच्या डोळ्यांना डोळा देतांना तो मोकळा श्वास घेऊ शकतो ?

४. मुसलमानांच्या निर्धाराविषयी हिंदूंमध्ये जागृती होणे आवश्यक !

मुसलमानांनी झांबिया आणि मलेशिया या देशांमध्ये अशाच प्रकारे नियोजनपूर्वक इस्लामीकरणाच्या कारवाया केल्या, हे आपल्या डोळ्यांसमोर आहे. त्यामुळे हे निधर्मी आणि साम्यवादी देश मुसलमान बहुसंख्य झाले असून आज ती पूर्णपणे ‘इस्लामी राष्ट्रे’ घोषित झालेली आहेत. अगदी नजिकच्या काळात ब्रिटन, स्वीडन, फ्रान्स, नार्वे या राष्ट्रांमध्ये जिहाद्यांनी केलेल्या बाँबस्फोटानंतर धार्मिक कलहाच्या घटना घडल्या. त्या का घडत आहेत ? याचा आपण सखोल विचार केला आहे का ? हे सर्व कोण आणि का करत आहे ? यामागचा उद्देश काय आहे ? हे सगळे अशांतता प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या उद्दिष्टांच्या मागील एक चाल आहे. आधी लोकांच्या मनामध्ये भयाची भावना निर्माण करा. अशा प्रकारचे भय की, कुणाचेही त्याविषयी उघडपणे बोलायचे धाडसच होणार नाही. आजचा मुसलमान दिवसात ५ वेळा मशिदीमध्ये का जातो ? केवळ नमाजाच्या उद्देशाने तो जातो का ? मुसलमानेतरांच्या विरुद्ध साेज्वळतेच्या आधारावर रचलेल्या षड्यंत्राचा तो एक भाग आहे. प्रतिदिन केली जाणारी प्रार्थना, म्हणजे ५ वेळा ‘तुम्हाला पूर्णपणे संपवून टाकणार’, अशा प्रकारे केलेल्या मनाच्या निर्धाराची ती भाषा आहे.

अशा परिस्थितीमध्ये डोळे आणि तोंड पूर्णतया बंद करून काहीच होणार नाही. अजून वेळ गेलेली नाही. लोकांमध्ये या मोठ्या षड्यंत्राविषयी जाणीव निर्माण करा; कारण वेळ फार थोडा आहे. विचार करा आणि समजून घ्या. एका साहेबांचा एक नोकर अब्दुलला म्हणतो, ‘‘मला दोनच मुले आहेत. मला त्यांच्या भविष्याची चिंता आहे; पण अब्दुल, तुला तर १२ मुले आहेत. तुला त्यांची कसलीच चिंता नाही ?’’ अब्दुला म्हणतो, ‘‘२५ वर्षांनंतर माझी १२ मुले तुमचे पूर्ण दुकान बळकावणार आहेत.

आज जे तुम्ही कमावता आहात, ते त्यांच्यासाठीच, तर मी उगाच का चिंताग्रस्त होऊ ?’’ मुसलमानांची मानसिकता दाखवणारी ही एक झलक आहे. लाहोर, कराची, सियालकोट, गुजरनवाला आणि पेशावर येथे हिंदूंनी मोठमोठ्या बांधलेल्या इमारती आज मुसलमानंच्या झाल्या आहेत. स्वातंत्र्योत्तर काश्मीरमध्ये सरकारी खर्चाने, तसेच तेथील हिंदूंनी उभारलेल्या इमारती त्यांनी पादाक्रांत केल्या आहेत. तशा तुम्ही उर्वरित भारतामध्येही बांधत चला. त्यांचे काय होणार आहे ? त्या कुणासाठी आहेत ? हे आम्हाला पक्के ठाऊक आहे. त्याची मुसलमानांना अधिक चिंता करायची आवश्यकता नाही.

५. भारताला या गंभीर संकटातून वाचवण्यासाठी उपाययोजना !

आपल्या देशाला मुसलमानी जोखडाचा शाप १० व्या शतकापासून लागला आहे. या शापाने या भूमीची मुख्यतः येथील हिंदु समाजाच्या मानसिकतेची प्रचंड हानी केली. जगात अनेक प्राचीन संस्कृती नेस्तनाबूत झाल्या; परंतु भारतीय संस्कृती १० शतकानंतरही अस्तित्वात आहे. आज या खंडीत भूमीची मुसलमानांच्या वर्चस्वाखाली छळवणूक चाललेली दिसत आहे. या सर्व स्थितीला स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील आपले सर्वपक्षीय शासनकर्ते सर्वस्वी उत्तरदायी आहेत. आज या क्षणी आपल्या संस्कृतीवर आणि भौगोलिक अस्तित्वावर झालेल्या भीषण संकटावर आपण कशा प्रकारे नियंत्रण मिळवू शकतो ?, हे मुख्य सूत्र आहे; कारण मुसलमानांना मानसिकरित्या आधार वाटण्याजोगी त्यांची ५५ राष्ट्रे जगात आहेत. हिंदु व्यक्तीला तसा आधार वाटण्याजोगे भारत हेच एकमेव राष्ट्र आहे. तेही अधिकृतरित्या अजून हिंदु राष्ट्र झालेले नाही. अशा बिकट परिस्थितीत खाली दिलेले कायदे करून त्यांची कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे; कारण आपल्या समाजापुढे निर्वाणीची वेळ आलेली आहे.

अ. प्रभावी पद्धतीचा लोकसंख्या नियंत्रण कायदा किंवा घटना दुरुस्ती.

आ. देशात समान नागरी कायदा आणि त्याची कार्यवाही.

इ. दोन किंवा तीन पेक्षा अधिक मुले असलेल्या नागरिकांचा मतदान हक्क नाकारण्याची व्यवस्था.

उ. धर्मांतरित, भरकटलेल्या किंवा मूळ हिंदु स्वधर्मात परत येण्याची इच्छा असणार्‍या समाज बांधवांना स्वगृही परतण्यासाठी विशेष तरतूद असणारा कायदा.

हे कायदे टप्प्याटप्प्याने लोकसभेत लोकशाही आणि राज्यघटना यांचा मान राखून पािरत केले जाऊ शकतात. हिंदु राष्ट्र घोषित करण्याची निकड वरील कायदे पारीत केल्यानंतर ? कि करण्याआधी ? हा निर्णय घेणे थोडे जिकिरीचे ठरू शकते. देशाची बिकट स्थिती सावरायची असेल किंवा देश आज ज्या सर्वनाशाच्या दरीच्या काठावरती उभा आहे, त्यातून योग्य प्रकारे सुटका करायची असेल, तर वरील सूत्रांचा विचार करण्याखेरीज अन्य पर्याय नाही. शेवटी हा आपल्या अस्तित्वाचा आणि हिंदु धर्मभावनेची आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये जोपासना कायम करण्याचा प्रश्न आहे.

६. धर्मपरावर्तीत मुसलमान आणि ख्रिस्ती यांना स्वधर्मात आणण्याची योजना हवी !

कुणीच इतिहास काळापासून स्वच्छेने हिंदु धर्माचा त्याग करून इथे मुसलमान धर्मीय बनले नाही. इस्लामी शासकांच्या आंधळ्या धर्मनिष्ठेमुळे कुराणच्या शिकवणीनुसार झालेला देशातील धर्मपरिवर्तनाचा हैदोस आहे. आजही तो आतंकवाद वा जिहादाच्या विविध रूपाने चालूच आहे. त्यात या लेखाच्या विस्तार भयापोटी अधिक खोलात उतरण्याची आवश्यकता नाही. जी प्राप्त परिस्थिती आहे, त्यानुसार जे धर्मपरावर्तीत २५ टक्के आपले मुसलमान आणि ख्रिस्ती बांधव आहेत, ते कशा पद्धतीने स्वगृही येतील ? त्यांच्या धार्मिक वरवंट्याच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी आपण कशी व्यवस्था निर्माण करू शकू ? साम, दाम, दंड आणि भेद या पद्धतीने इतिहास काळात झालेला अन्याय निवारून त्यांना आदराने कसे स्वगृही आणू शकू ? या गोष्टींची योजनापूर्वक आखणी झाली पाहिजे. धर्मांतरावर बंदी हा एक वरवरचा उपाय आहे. धर्मांतरित बांधव परत स्वगृही येण्याच्या दृष्टीने ही बंदी आडकाठी ठरू शकते. तेव्हा धर्मांतरित बांधवांना देशाच्या मुख्य धारेमध्ये सहभागी करणे, हे प्राधान्यक्रमाने झाले पाहिजे.

७. भारत देश हिंदूंसाठी सुरक्षित ठेवणार ? कि त्याचे इस्लामी राष्ट्र बनू देणार ?

आपल्या लोकशाहीची कार्य प्रक्रियाच अशी आहे की, प्रत्येक व्यक्तीने दिलेले मतपेटीतील मत आपल्या शासन व्यवस्थेवर प्रभाव टाकते. त्यानुसार २५ टक्के मुसलमान आणि ख्रिस्ती बांधवांच्या मतांचा कसा परिणाम होत आला आहे ? ते आपण प्रत्येक निवडणुकीनंतर अनुभवत आहोत. लांगूलचालन, आरक्षण आदी सूत्रांचा होणारा दुष्परिणाम, म्हणजे मतदान प्रक्रियेतील अल्पसंख्यांक समाजाच्या जिहादी धर्मांधतेने देशामध्ये किती धुमाकूळ घातला आहे ? ते आपण अनुभवत आहोत. हे असेच चालू राहिले, तर देशाची अवस्था अधिक बिकट होईल, हे सांगण्यास कुणा भविष्यवेत्त्याची आवश्यकता नाही. जे सत्य आहे, ते सत्यच रहाणार. आपल्या खंडप्राय देशाचे आजचे हे वास्तव आहे. त्याविषयी कुणापासून अधिक धोका आहे ? त्याविषयी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेली अनेक विधाने या लेखातील विचारांना बळकटी देणारी आहेत. त्यांपैकी ‘धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर’, या  त्यांच्या विधानाचे आज प्रत्यक्ष रूपांतर होणे तेवढे शेष आहे. देशाची आजची सामाजिक स्थिती, धर्मांतरितांची वाटचाल आणि मानसिकता पहाता वीर सावरकरांचे हे विधान प्रत्यक्षात उतरलेले आपण बघणार आहोत ? कि ते स्वकर्तृत्वाने पुसून टाकणार आहोत ? भारत देश हिंदूंच्या पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित राखून ठेवणार ? कि त्याचे इस्लामी राष्ट्र बनू देणार ? हे सूत्र आहे.’

– श्री. महेश पारकर, शिरोडा, गोवा. (९.१२.२०२२)