गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी

२२ जानेवारी २०२३

१. उत्तरप्रदेश मदरसा बोर्डाचा हेकेखोरपणा – (म्हणे) ‘मुसलमानेतर विद्यार्थ्यांना मदरशांतच शिकवणार !’
२. विक्रोळी (मुंबई) येथे दोन विवाह झालेल्या धर्मांधाकडून हिंदु तरुणीला फसवून तिच्याशी तिसरा विवाह !

२३ जानेवारी २०२३

१. स्वत:ला धमकी मिळाल्याची तक्रार करतांना अबू आझमी यांची सरकारवर टीका – (म्हणे) ‘मुसलमानांचा चुकीचा इतिहास सांगून सरकार हिंदूंमध्ये चीड निर्माण करत आहे !’

२४ जानेवारी २०२३

१. ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष मौलाना रशिदी यांचे संतापजनक विधान – (म्हणे) ‘सोमनाथ मंदिर पाडून गझनी याने कोणतीही चूक केली नाही !’
२. फरीदाबाद (हरियाणा) येथील शाहरूखसोबत विवाह करणार्‍या ट्विंकल यादवची इस्लाम न स्वीकारल्यामुळे हत्या !

२५ जानेवारी २०२३

१. कर्नाटकात ४ मुलांची आई असणार्‍या हिंदु महिलेने पळून जाऊन केला मुसलमानाशी विवाह !

२७ जानेवारी २०२३

१. रांची येथील मंदिरातील शिवलिंगाची अज्ञातांकडून तोडफोड – मंदिराजवळील मदरशांच्या मौलवींच्या आदेशाने तोडफोड होत असल्याचा आरोप
२. धर्मांधांच्या त्रासाला कंटाळून नगर येथे अल्पवयीन मुलीची आत्महत्या !
३. बेंगळुरू (कर्नाटक) येथे पत्नीची हत्या करून पळून जाणारा निघाला बांगलादेशी घुसखोर मुसलमान !
४. देहलीमध्ये मुसलमान तरुणाकडून अल्पवयीन हिंदु विद्यार्थिनीवर बलात्कार !

२८ जानेवारी २०२३

१. मौलाना तौकीर रझा यांचा पंडति धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या हिंदु राष्ट्राच्या विधानावर थयथयाट – (म्हणे) ‘हिंदु राष्ट्र बनवणारे किती आले आणि किती गेले !’
२. प्रजासत्ताकदिनी अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयात एन्.सी.सी.च्या विद्यार्थ्यांकडून ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा !
३. अलीगड येथील प्राथमिक शाळेतील मुसलमान शिक्षकाचा भारतमातेच्या चित्रावर पुष्प अर्पण करण्यास नकार !
४. बाराबंकी (उत्तरप्रदेश) येथे इस्लाममध्ये तिरंगा फडकावला जात नसल्याचे सांगत मदरशांवर प्रजासत्ताकदिनी फडकावला इस्लामी झेंडा !
५. पालनपूर (गुजरात) येथील शाळेतील मंत्रोच्चारात चालणारी प्रार्थना बंद करण्याचा मुसलमानांचा प्रयत्न !
६. पूर्णिया (बिहार) येथे एका गावात मुसलमानाने घरावर फडकावला पाकिस्तानी झेंडा !
७. मध्यप्रदेशात काही ठिकाणी पठाण चति्रपटाचे समर्थन करतांना मुसलमानांकडून ‘सर तन से जुदा’च्या (शिरच्छेदाच्या) घोषणा !

धर्मांधांनी एका आठवड्यात हिंदूंवर विविध प्रकारचे अत्याचार आणि हिंदु धर्मावर आघात केलेल्या घटनांच्या वृत्तांचे मथळे येथे दिले आहेत. अशा अनेक घटना असतील की, ज्या प्रसिद्धीमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या नसतील आणि त्या किती असतील, याचा विचारच न केलेला बरा ! या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटति होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !