भारतातील घुसखोर बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान यांची हिंदु नावाने कागदपत्रे बनवून त्यांना विदेशात पाठवणार्या टोळीला अटक
अशा प्रकारे लोकांना विदेशात पाठवता येऊ शकते, यावरून भारतातील शासकीय यंत्रणा किती तकलादू आणि भ्रष्ट आहे, हे स्पष्ट होते ! यातील दोषींना फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे !