
मोरबी (गुजरात) – मोरबी जिल्ह्यातील जांजुरा गावातून गुजरात आतंकवादविरोधी पथकाने १२० किलो हेरॉईन हे अमली पदार्थ जप्त केले. याचे मूल्य ६०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच गुजरातमध्ये ३५० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. त्यापूर्वी ९ सहस्र कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले होते.
Gujarat ATS nabs three with 120 kg heroin worth Rs 600 crore https://t.co/P4CDqGvfBE
— TOI Cities (@TOICitiesNews) November 15, 2021
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !
Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !
Bhangar Blast : बंगालमधील भांगर बाँबस्फोट प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी आमदार शौकत मोल्ला यास अटक
नेरूळ (नवी मुंबई) येथील रुग्णालयाच्या वसतीगृहातील हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती धर्मांध ख्रिस्ती युवतीने फेकून दिल्या !
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक