धर्मांतरप्रकरणी उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाची कारवाई

यवतमाळ, ५ ऑक्टोबर (वार्ता.) – येथील पटवारी वसाहतीतील धीरज जगताप याला १ ऑक्टोबर या दिवशी कानपूर येथे उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाने अटक केली. १० वर्षांपूर्वी त्याने मुसलमान धर्म स्वीकारून धर्मांतराच्या प्रकरणात तो सक्रिय झाला होता. (बाटगे हे मूळ धर्मांधापेक्षा हिंदुद्रोही असतात, हेच यावरून लक्षात येते. – संपादक)
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !