नागरदेवळे (जिल्हा नगर) येथील स्थानिक मागासवर्गीय हिंदूंना घरे सोडून जाण्यासाठी धर्मांधांकडून मारहाण
हिंदूंना कसेही करून पळवून लावून त्यांच्या जागा कह्यात घेण्यासाठी धर्मांध प्रयत्नशील असतात; मात्र हिंदूंना प्रशासन आणि पोलीस यांच्याकडून संरक्षण मिळत नसल्याने धर्मांधांचे फावते. यावर उपाय म्हणजे हिंदूंनी संघटित होऊन स्वत:चे रक्षण करणे आवश्यक आहे !