पाकिस्तानमधील हिंदूंची स्थिती !

विजय रूपाणी, मुख्यमंत्री, गुजरात

‘फाळणीच्या काळात पाकमध्ये असलेले हिंदूंचे प्रमाण २२ टक्क्यांवरून थेट ३ टक्क्यांंपर्यंत घटले आहे. पाकिस्तानात हिंदूंवर होणारे अत्याचार, त्यांच्या संपत्तीची  हानी, हिंदु महिलांवर होणारे बलात्कार यांमुळे अनेक हिंदू अनेक वर्षांपूर्वी भारतात आले. नागरिकत्व सुधारणा कायदा अस्तित्वात नसल्यामुळे ते अनेक सुविधांपासून वंचित आहेत.’

– विजय रूपाणी, मुख्यमंत्री, गुजरात.