बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण कधी होणार ?
बांगलादेशातील महंमदपूर उपजिल्ह्यात असणार्या ४०० वर्षे प्राचीन परुर्कुल अष्टग्राम महा स्मशान आणि राधा गोबिंद आश्रम धर्मांधांनी जाळला. यामुळे येथील रथ आणि देवतांच्या मूर्ती भस्मसात झाल्या.
बांगलादेशातील महंमदपूर उपजिल्ह्यात असणार्या ४०० वर्षे प्राचीन परुर्कुल अष्टग्राम महा स्मशान आणि राधा गोबिंद आश्रम धर्मांधांनी जाळला. यामुळे येथील रथ आणि देवतांच्या मूर्ती भस्मसात झाल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेशाच्या दौर्याच्या वेळी आणि नंतर तेथील धर्मांधांनी मोठ्या प्रमाणात हिंसाचार केला. यात १० हून अधिक जण ठार झाले. हिंदूंच्या मंदिरांवरही आक्रमणे झाली.
जयपूर येथे पोलीस अधिकार्याकडून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत भारताने ही सावरकर नीती न अवलंबल्यामुळे हिंदूंना सर्वत्र मार खावा लागत आहे. ही स्थिती पहाता भारताने सावरकर नीती अवलंबण्याची हीच योग्य वेळ आहे !
उत्तरप्रदेशात सातत्याने साधू, पुरोहित, हिंदुत्वनिष्ठ यांंच्या हत्या होणे, हे हिंदूंना अपेक्षित नाही ! राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या रक्षणासाठी पावले उचलावीत, असेच हिंदूंना वाटते !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीप्रमाणेच या वेळीही अत्यंत योग्य वेळी आणि योग्य संधी साधून बांगलादेशाचा दौरा आयोजित करून अर्थात्च नेहमीप्रमाणे एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय संबंध आणि राष्ट्रहित, तसेच पक्षहित असे सारेच यातून त्यांनी नेहमीप्रमाणे साध्य केले.
पाकमध्येे हिंदु मुलींचे त्यांच्या घरातून सर्रास अपहरण केले जाते. त्यांच्यावर ३-४ मास बलात्कार केला जातो आणि नंतर त्यांचे धर्मांतर केले जाते. त्यानंतर त्यांचा निकाह एखाद्या म्हातार्या मुसलमान पुरुषाशी लावून दिला जातो अथवा वेश्याव्यवसायासाठी त्यांची विक्री करण्यात येते.
केवळ आसामसाठीच नाही, तर संपूर्ण देशासाठी असे कायदे केंद्र सरकारने केले पाहिजेत ! इतकेच नव्हे, तर समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा, धर्मांतर बंदी कायदा आदी कायदेही करणे आवश्यक आहेत !
श्री. चेतन राजहंस पुढे म्हणाले की, विशिष्ट तिथी, ग्रहस्थिती आणि नक्षत्र यांच्या योगावर आलेल्या कुंभपर्वाच्या वेळी ब्रह्मांडाच्या ऊर्जेचा प्रभाव प्रयाग, हरिद्वार, उज्जैन अन् नाशिक येथील गंगा नदीसह अन्य नद्यांमध्ये दिसून आला आहे.
पाक, बांगलादेश, अफगाणिस्तान आदी शेजारी देशांतील हिंदूंना कुणीही वाली नाही. तसेच आता श्रीलंकेतील हिंदूंचीही स्थिती होणार आहे का ? भारत सरकारने श्रीलंकेतील तमिळी हिंदूंना आश्वस्त करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक !