‘वक्फ कायदा’ : ‘सेक्युलर’ (निधर्मी) घोटाळ्याचा अंत होण्याची वेळ आली आहे !

‘वक्फ कायदा १९९५’मध्ये असलेल्या प्रावधानांमुळे राज्यघटनेच्या कलम १४,१९, २५ आणि ३०० अ या कलमांचा भंग होत आहे. वक्फकडून मालमत्ता अवैधपणे कह्यात घेण्यापासून वाचवल्या पाहिजेत आणि या कायद्याच्या कार्यवाहीला बंदी घातली पाहिजे.

उत्सवाच्या निमित्ताने संघटित व्हा !

युवा पिढीला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून संघटित करणे, हीच सध्याची साधना आहे. हीच श्री गणेशाची खरी पूजा ठरेल आणि त्याची कृपा प्राप्त होईल !

गद्दारांशी मैत्री नकोच ! – रणजित सावरकर

भारत आणि बांगलादेश यांच्यातील क्रिकेट कसोटी मालिकेला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी कडाडून विरोध केला आहे. ‘ते गद्दार आहेत, त्यांच्याशी मैत्री नकोच’, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

Ganesh mandap attacked by fanatics : उत्तरप्रदेशमध्‍ये ‘अल्ला हू अकबर’च्‍या घोषणा देत धर्मांधांकडून गणेश मंडपावर आक्रमण !

धर्मांधांवर पोलीस, प्रशासन, सरकार, न्‍यायालय आदी कुणाचाच धाक नसल्‍याने ते उघडपणे हिंदूंवर आक्रमण करू धजावतात. सरकारने अशांच्‍या घरांवर तात्‍काळ बुलडोझर चालवण्‍याचे धाडस दाखवावे, असेच हिंदूंना वाटते !

Protest Against Illegal Shimla Mosque : मशीद पाडण्‍याची मागणी करणार्‍या हिंदूंवर पोलिसांकडून लाठीमार, अनेक हिंदू घायाळ !

हिमाचल प्रदेशची सत्ता असलेल्‍या काँग्रेस सरकारच्‍या पोलिसांचा बेकायदेशीर मशिदीवर नाही, तर हिंदूंवर दडपशाहीचा अवलंब !

Manipur Unrest Escalates : मणीपूरमधील संघर्ष चिघळला !

मणीपूरमध्‍ये जोपर्यंत ख्रिस्‍ती कुकी आतंकवाद्यांना धडा शिकवला जात नाही, तोपर्यंत तेथे शांतता नांदणार नाही, हे सरकारच्‍या कधी लक्षात येणार ?

No Cricket With Bangladesh : भारत-बांगलादेश क्रिकेट मालिका रहित करा ! – हिंदूंची जोरदार मागणी

बांगलादेशाशी क्रिकेट खेळणे, म्हणजे हिंदूंच्या धर्मभावनांशी खेळणे होय. त्यामुळे ही मालिका रहित करण्यासाठी समस्य हिंदूंनी बीसीसीआयच्या प्रशासनावर दबाव आणला पाहिजे !

धर्मासाठी हिंदूंनी एकत्र येण्याची आवश्यकता ! – कालीचरण महाराज

ते महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ, तसेच बांगलादेशामध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचारांचा निषेध करण्यासाठी नुकतेच शहरात भव्य अशा धर्मसभेचे आयोजन केले होते. या सभेत ते बोलत होते.

Smt. Meenakshi Sharan : फाळणीच्‍या वेळी पाकिस्‍तानातून पलायन केलेले एकही हिंदु कुटुंब त्‍यांच्‍या सर्व सदस्‍यांसह भारतात पोचले नाही !

लाखो हिंदू आणि शीख मारले गेले, तर अनेकांनी उन्‍मादी धर्मांधांपासून त्‍यांच्‍या प्रतिष्‍ठेचे रक्षण करण्‍यासाठी स्‍वत:ची आणि त्‍यांच्‍या प्रियजनांची हत्‍या केली.

Hindu Youth Lynched In Bangladesh: उत्‍सव मंडल जिवंत; पण मुसलमानांनी त्‍याचे दोन्‍ही डोळे काढून चिरडले !

बांगलादेश हा हिंदूंसाठी नरकाहूनही वाईट झाला आहे. तेथील हिंदूंच्‍या दुर्दशेच्‍या विरोधात भारतातील हिंदू पेटून उठणार आहे कि नाही ?