संपादकीय : हिंदूंची उदासीनता कधी संपणार ?

बांगलादेशात प्रतिदिन हिंदूंवर आक्रमणे चालू असून हिंदूंना देश सोडून पळून जाण्यास भाग पाडले जात आहे. देशातील धर्मांधांकडून हिंदूंचे सण आणि इतर उत्सव या वेळी हिंदूंवर आक्रमणे करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न होत आहे.

Nazia Elahi Khan: इस्‍लामी कट्टरतावादाच्‍या विरोधात आवाज उठवणार्‍या नाझिया इलाही खान यांना धमक्‍या !

इस्‍लामी कट्टरतावादाविषयी जो कुणी बोलतो, त्‍याला जिहाद्यांच्‍या आतंकवादाचा सामना करावा लागतो. याविषयी निधर्मीवादी काहीच बोलत नाहीत, हे लक्षात घ्‍या !

Mahoba Stone Pelting : महोबा (उत्तरप्रदेश) येथील श्री गणेशमूर्ती विसर्जन मिवरणुकीवर धर्मांधांकडून दगडफेक !

‘मोहरमच्‍या मिरवणुकीवर आक्रमण’ अशी बातमी कधीतरी वाचनात येते का ? याउलट हिंदूंच्‍या मिरवणुकींवर धर्मांध मुसलमान नेहमीच आक्रमण करतात !

बांगलादेशातील ढाका विद्यापिठात हिंदु तरुणींचा मुसलमान तरुणांशी विवाह लावण्‍याची योजना !

आंतरराष्‍ट्रीय मानवी आयोगाला बांगलादेशातील अल्‍पसंख्‍य हिंदूंवरील अत्‍याचार दिसत नाहीत का ?

काश्मिरी हिदूंच्या पुनर्वसनासाठी स्वगृही परतायचे आहे !

काश्मिरी हिंदूंना त्यांच्या हक्काची भूमी जिहाद्यांच्या भयामुळे ३५ वर्षांनंतरही परत न मिळणे हे व्यवस्थेला लज्जास्पद !

Bidar Hindus Strike : पोलिसांनी विसर्जन मिरवणुकीतील ध्‍वनीक्षेपक यंत्रणा बंद केल्‍यावरून हिंदूंकडून मध्‍यरात्री धरणे आंदोलन !

ध्‍वनीक्षेपक यंत्रणा बंद करायला लावणारी कर्नाटक पोलीस प्रतिदिन पहाटे ५ वाजता कानाला कांठाळ्‍या बसवणार्‍या अजानच्‍या विरुद्ध कधीच कोणती कारवाई का करत नाही ?

Hindus Leave Nagmangal : अन्‍याय्‍य अटकेच्‍या भयापोटी नागमंगलच्‍या शेकडो हिंदु युवकांनी गाव सोडले !

२५० पेक्षा अधिक निरपराध हिंदु युवकांच्‍या अटकेसाठी पोलिसांकडूनच कट रचला गेला आहे. ‘पोलिसांच्‍या भयामुळे आमच्‍या मुलांनी गाव सोडले आहे’, असा विलाप गावकर्‍यांनी व्‍यक्‍त केला.

Haryana School Hijab : सोनपत (हरियाणा) येथे सरकारी शाळेत हिंदु मलींना परिधान करायला लावला हिजाब !

भारतातील शाळांमधूनही हिंदु मुलांनाच सर्वधर्मसमभावाचे डोस देऊन त्‍यांचा बुद्धीभेद कसा केला जातो, याचे हे उदाहरण होय !

Karnataka Police Instructions For Eid : १६ सप्‍टेंबरला होणार्‍या ईदच्‍या मिरवणुकीत मुसलमानांनी धारदार वस्‍तू न आणण्‍याचे निर्देश !

भारतात कुठेही एखाद्या मशिदीसमोरून हिंदूंची धार्मिक मिरवणूक गेल्‍यास त्‍यावर दगडफेक, पेट्रोल बाँब, तलवारी आदींनी आक्रमण केले जाते

संपादकीय : क्रिकेट हवे कि हिंदूंचा विश्वास ?

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांविषयी क्रिकेट नियामक मंडळाने हिंदूंच्या मागणीला धूपही घातला नाही, असे का ? क्रिकेटमधून कोट्यवधी रुपये मिळतील; परंतु त्याद्वारे हिंदूंचा विश्वास मिळवता येईल का ? याचा केंद्रशासनाने विचार करावा !