कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?
कोरोनासारख्या साथीच्या रोगाच्या कालावधीत एका सरकारी रुग्णालयाची रुग्णांच्या संदर्भात लक्षात आलेली दायित्वशून्यता !
कोरोनासारख्या साथीच्या रोगाच्या कालावधीत एका सरकारी रुग्णालयाची रुग्णांच्या संदर्भात लक्षात आलेली दायित्वशून्यता !
कोरोना महामारीच्या माध्यमातून नागरिकांना आता आपत्काळाची झळ बसत आहे. या संकटाशी लढतांना नागरिकांना कोणत्या समस्या आणि अडचणी यांना सामोरे जावे लागत आहे, याची भयावहता लक्षात यावी, यासाठी हे सदर चालू करत आहोत.
कोरोना महामारीच्या माध्यमातून नागरिकांना आता आपत्काळाची दाहक झळ बसत आहे. या संकटाशी लढतांना नागरिकांना कोणत्या समस्या आणि अडचणी यांना सामोरे जावे लागत आहे, याची भयावहता लक्षात यावी, यासाठी हे सदर चालू करत आहोत.
ग्रामसुरक्षा समित्या निष्क्रीय झाल्याने प्रशासनाने पुढाकार घेण्याची ग्रामस्थांची मागणी .
लसीकरण केंद्रांमधील शीतकरण यंत्रणा काही वेळा निर्धारित मापदंडानुसार कार्यरत नसणे, ज्यामुळे लसीच्या परिणामकारकतेवर विपरित परिणाम होऊन ती बालकांच्या आरोग्यासाठी धोकादायक होऊ शकणे.
सांडपाण्याच्या सहवासात वाढणारी झाडे आणि भाज्या यांच्या मुळांमधून सांडपाण्यातील विषारी घटक शोषले जातात. त्यामुळे ती फळे आणि भाज्या खाण्यास अयोग्य असतात.
‘ताप, सर्दी आणि खोकला असल्यामुळे २३.३.२०२० या दिवशी मी माझ्या भावाला एका राज्यातील एका सरकारी रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन गेले होते. त्या वेळी तेथील एका आधुनिक वैद्यांनी त्याची कागदपत्रे पाहिली आणि त्याला कोरोनाग्रस्त ठरवूनच त्या माझ्याशी बोलू लागल्या.
आरोग्य क्षेत्रातील राष्ट्र आणि धर्म प्रेमी आधुनिक वैद्य अन् परिचारिका यांचे संघटन व्हावे, तसेच आरोग्य क्षेत्रातील दुष्प्रवृत्तींच्या विरोधात वैध मार्गाने कृती करण्यात यावी, या उद्देशाने आरोग्य साहाय्य समितीच्या वतीने नुकतीच एक ‘ऑनलाईन’ बैठक आयोजित करण्यात आली.