अकोला येथील राष्ट्रभक्त अधिवक्ता अधिवेशनातील परिसंवाद !

परिसंवादात सहभागी (डावीकडून) अधिवक्ता योगेश पाटील, अधिवक्ता धीरज शुक्ला, श्री. सुनील घनवट, अधिवक्ता पप्पू मोरवाल आणि अधिवक्त्या ममता तिवारी

या परिसंवादाच्या वेळी अधिवक्त्या दीपाली जानोरकर, अधिवक्ता अभिजीत बजाज, अधिवक्त्या (सौ.) सुनीता कपिले आणि अधिवक्ता शरद इंगळे यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले.