हिंदु राष्ट्र हे संस्कृती, परंपरा, भाषा, आचार आणि हिंदुत्व यांनी युक्त असलेले राष्ट्र असेल ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

धर्मनिरपेक्षतेचे विष आपल्यात पेरले जात आहे, ते आपल्याला संघटितपणे हाणून पाडायचे आहे. या सर्व समस्यांवर हिंदु राष्ट्र हा एकच उपाय आहे.

देवद आश्रमातील सौ. विमल गरुड यांनी संतांच्‍या मार्गदर्शनानुसार स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निर्मूलनासाठी प्रयत्न केल्‍यावर त्‍यांना स्‍वतःत जाणवलेले पालट

पूर्वी एखादा प्रसंग घडला, तर मी एकटी राहून स्‍वतःला त्रास करून घेत होते आणि आता मी शिकण्‍याच्‍या स्‍थितीत राहून देवाकडे क्षमायाचना करते.

कोरोना विषाणूमुळे आलेला आपत्काळ म्हणजे ईश्‍वराने मनुष्याला भक्ती करण्यासाठी दिलेली अखेरची संधी असून आपत्काळात तरून जायचे असेल, तर साधनेला पर्याय नाही !

‘संपूर्ण पृथ्वीवर अधर्म आणि पाप वाढले आहे. त्यामुळे ‘कोरोना’ विषाणूची लागण चालू झाली आहे. हे भगवंताचेच नियोजन आहे. अधर्माचा नाश करण्यासाठी आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी भगवंत वेगवेगळ्या माध्यमातून अधर्माचा आणि पापकर्मींचा नाश करतो. याचेच उदाहरण म्हणजे ‘कोरोना’ हा विषाणू आहे.

सद्गुरु स्वाती खाडये आणि सद्गुरु अनुराधा वाडेकर या सद्गुरुद्वयींनी गालावरून प्रेमाने हात फिरवल्यावर श्री भवानीदेवीला केलेल्या प्रार्थनेचे स्मरण होणे अन् तिनेच ती इच्छा पूर्ण केल्याचे अनुभवणे

सद्गुरु स्वाती खाडये आणि सद्गुरु अनुराधा वाडेकर रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्या होत्या. १.७.२०२२ या दिवशी त्या दोघी परत जायला निघाल्या. त्या वेळी त्यांची भेट झाल्यावर मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

भाववृद्धीसाठी करावयाच्या प्रार्थना

१. ‘देवा, तुझे माझ्यावर किती प्रेम आहे ?’, हे समजू दे.
२. भगवंता, मला दिवसभरात १०० प्रार्थना करण्याची आठवण कर.

सद्गुरु अनुराधा वाडेकर सत्संगात भाववृद्धीसाठी प्रयोग घेत असतांना मुंबई येथील श्री. बळवंत पाठक यांनी अनुभवलेली भावस्थिती !

५.११.२०२१ या दिवशी या सत्संगात सद्गुरु अनुराधाताईंनी भाववृद्धीसाठी घेतलेल्या प्रयोगानंतर नामजप करतांना मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

सद्गुरु अनुताई, केवळ तुमच्यामुळे ।

सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. हेमंत पुजारे आणि श्री. प्रीतम नाचणकर यांनी केलेल्या कविता येथे दिल्या आहेत.

रामनाथी आश्रमातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीच्या संदर्भात सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

‘जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी आणि स्वतःतही परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व आहे’, असे जाणवणे

‘गुरुकृपायोगानुसार साधना’ किती टक्के करतो, याचा अभ्यास होणे महत्त्वाचे ! – सद्गुरु (कु. (सुश्री)) अनुराधा वाडेकर

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी आपल्याला गुरुकृपायोगानुसार साधना सांगितली. त्यानुसार तंतोतंत प्रयत्न केल्यास आपण सर्वांतून मुक्त होऊ शकतो. अगदी सर्वसामान्य जीवसुद्धा पुढच्या स्तराचे अनुभवू शकतो.