सद्गुरु अनुताई, कृतज्ञता की तुम देवी हो मां ।

कृतज्ञता की तुम देवी हो मां ।मैं तुझसे क्या मांगू ?
आंचल से छाया कर देती । ताकि मैं माया लांघ सकूं ॥

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांचे आज्ञापालन केल्यावर सौ. संगीता लोटलीकर यांना आलेल्या अनुभूती

हिंदु धर्मजागृती सभेत प्रवचन चालू केल्यावर वीज जाणे, सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी सांगितलेले उपाय केल्यावर एका धर्माभिमान्याने बल्ब आणून तो चालू करणे आणि पूर्ण सभा संपून आवराआवर करेपर्यंत तो चालू रहाणे.

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी डाव्या दंडाला स्पर्श केल्यावर आमवातामुळे दुखत असलेल्या शरिराच्या डाव्या बाजूचे दुखणे ७० ते ७५ टक्के एवढ्या प्रमाणात न्यून होणे

सद्गुरु अनुताईंनी स्पर्श केल्यापासून माझ्या शरिराची डावी बाजू दुखण्याचे प्रमाण ७० ते ७५ टक्के एवढ्या प्रमाणात न्यून झाले आहे. या अनुभूतीसाठी मी परात्पर गुरु डॉक्टर आणि सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्याप्रती कोटी कोटी कृतज्ञ आहे.

दळणवळण बंदीच्या काळात आणि त्यानंतर ‘ऑनलाईन’ भावसत्संग घेण्याची सेवा करतांना साधिका सौ. क्षिप्रा जुवेकर यांना आलेल्या अनुभूती

मनाची स्थिती एवढी सकारात्मक रहाणे, हे सामान्य नाही, तर ही एक जादू आहे; कारण सर्व नियोजन आपोआप होत गेले. दैवी शक्तीच सर्व करवून घेत होती.

ध्यानात श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर अन् पू. (सौ.) संगीता जाधव यांना पाहिल्यावर ‘त्या तिघी जणी महालक्ष्मीदेवीचे प्रतीक आहेत’, असे जाणवणे

मी ध्यानमंदिरात ध्यानाला बसले होते. तेव्हा मला ‘३ देवी उभ्या आहेत’, असे दिसले. तेव्हा ‘त्या तिघी जणी श्री महालक्ष्मीदेवीचे प्रतीक आहेत’, असे वाटले.

कर्जत (जिल्हा रायगड) येथील वैद्या (कु.) मनाली देशमुख यांना लहानपणापासून देवाच्या कृपेविषयी आलेल्या भावस्पर्शी अनुभूती

कृष्णा, मला लवकरच यायचे आहे । तुझ्या सुकोमल चरणी ॥
अतीव प्रेमळ जगदंबा करी मनधरणी । मनू, पोचवते तुला तुझ्या कृष्णचरणी ॥

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी सांगितल्याप्रमाणे ‘पूर्वग्रह’ या स्वभावदोषाची व्याप्ती काढून ती अग्नीत अर्पण केल्यावर साधकांना आलेल्या अनुभूती

‘सद्गुरु अनुराधाताईंनी सांगितल्याप्रमाणे मी लगेच कृती केली; म्हणून देवाने साहाय्य केले आहे’, असे माझ्या लक्षात आले.

‘कोरोना’ विषाणूंचा संसर्ग झाल्यावर सौ. उर्मिला खानविलकर यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

माझी काही पात्रता नसतांना कोरोनाच्या कालावधीत विलगीकरणात असतांना मला स्वतंत्र खोली आणि सर्व सुविधा उपलब्ध झाल्या. रुग्णाईत असतांना सहसाधकांनी माझी सेवा केली. माझ्या गुरुमाऊलीने मला तळहातावरील फोडाप्रमाणे जपले.

कोरोनाच्या आपत्काळात आनंद अनुभवता येणे, ही भगवंताची कृपाच ! – सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर

साधनेला प्रारंभ केल्यावर ईश्‍वराचे तत्त्व कसे कार्यरत होते, हे जिज्ञासूंनी त्यांना आलेल्या अनुभूतींच्या माध्यमातून अनुभवले.

‘अष्टम अखिल भारतीय हिंदु अधिवेशना’मध्ये सूत्रसंचालनाची सेवा करतांना साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

सूत्रसंचालन करण्याची सेवा करतांना आनंदाची अनुभूती येऊन ‘आयत्या वेळी येणारे अडचणींचे प्रसंग स्थिर राहून सकारात्मकतेने कसे सोडवता येतील ?’, हे शिकायला मिळणे….