सामाजिक सजगतेद्वारे पर्यावरणाची हानी न्यून करता येईल का ?
सध्या पृथ्वी एका लहान कालचक्राच्या खालच्या अवस्थेतून जात आहे. त्यामुळे वातावरणात तमोगुणाचे अधिक्य आहे. ही संक्रमण अवस्था आहे.परंतु हे संक्रमण होण्यापूर्वी आपल्या सर्वांवर वातावरणातील वाढलेल्या तमोगुणाचा परिणाम होणार आहे.