
अगदी निरपेक्ष रहा, तसेच परतफेडीचीही आशा बाळगू नका. तुम्हाला जे काय द्यावयाचे असेल, ते द्या. ते तुम्हाला परत मिळेलच; पण त्याचा सध्या विचारही करू नका. कितीतरी पटीने, नव्हे सहस्रो पटींनी ते तुम्हाला परत मिळेल; पण त्यावरच तुमचे लक्ष असता कामा नये. – स्वामी विवेकानंद
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
श्री जगन्नाथदेवाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांनो, स्वतःमधील स्वभावदोषांमुळे खचून न जाता सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितलेल्या साधनेवर अढळ श्रद्धा ठेवून प्रयत्नरत रहा !
कलेच्या माध्यमातून समाजापर्यंत साधना पोचवण्यासाठी करायच्या समष्टी सत्सेवेची माध्यमे !