बालकांच्या सुरक्षेसाठी रेल्वे स्थानकांवर स्वतंत्र बाल अधिकार कक्षाची स्थापना !
लहान मुलांच्या खिशात मुलांचे नाव, वडिलांचे नाव, संपूर्ण पत्ता आणि भ्रमणभाष क्रमांक आदी माहिती ठेवावी, म्हणजे आपत्काळात मुलांना साहाय्य करणे सुलभ होईल.
लहान मुलांच्या खिशात मुलांचे नाव, वडिलांचे नाव, संपूर्ण पत्ता आणि भ्रमणभाष क्रमांक आदी माहिती ठेवावी, म्हणजे आपत्काळात मुलांना साहाय्य करणे सुलभ होईल.
चकीया येथे दोनच दिवसांपूर्वीच श्री शंभू पंच अग्नी आखाड्याची भव्य पेशवाई (मिरवणूक) निघाल्याने हिंदूंनी आनंद व्यक्त केला आहे.
पाकिस्तानात मुसलमानेतरांना नागरिक तरी मानले जाते का ? हाच प्रश्न आहे. त्यामुळे तेथील मुसलमान जनता, सरकार, प्रशासन, पोलीस आणि आता न्यायालयही मुसलमानेतरविरोधी आहेत, हे पुन्हा स्पष्ट झाले !
पाकिस्तानशी कोणकोणत्या भारतीय गुंडांचे संबंध आहेत आणि ते भारतात काय कारवाया करू शकतात, करत आहेत, याची माहिती गुप्तचरांना आधीच का मिळत नाही ?
मशिदीमध्ये खोदकाम केल्यावरच नाही, तर आता मुसलमानांच्या घरांमध्ये खोदकाम केल्यावर हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती सापडत आहेत, यावर आता याला विरोध करणारे काय बोलणार ?
‘नेत्र कुंभ’ मध्ये ५ लाखांहून अधिक लोकांची नेत्र तपासणी आणि ३ लाखांहून अधिक चष्म्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी अझरबैझानचे विमान पाडल्यावरून क्षमा मागितली आहे. तसेच पीडितांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला आणि घायाळ नागरिक लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
भारतीय सैन्याने पूर्व लडाख येथील चीन सीमेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारला असून नुकतेच या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. हा पुतळा सीमेवरील पँगाँग तलावाच्या किनार्यावर म्हणजे समुद्रसपाटीपासून १४ सहस्र ३०० फूट उंचीवर उभारण्यात आला आहे.
पंचवटी परिसरातील सीतागुफा, काळाराम मंदिर, रामकुंड या परिसराला प्राचीन पंचवटीचे स्वरूप देण्यात येणार आहे. रस्ते आणि घरे यांचे नूतनीकरण करण्यात येईल.
मुआन येथील विमानतळावरील धावपट्टीवर उतरत असणार्या ‘बोईंग ७३७-८०० जेट’ या विमानाचा अपघात होऊन त्यात १७९ लोकांचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. ही दुर्घटना नेमकी कोणत्या कारणामुळे घडली, याचा शोध घेतला जात आहे.