अल्पवयीन मुलीवर बलात्कार करतांना गुजराती माणसाचा मुंबईत मृत्यू !

गुजरात येथील ४१ वर्षीय व्यक्तीचा येथील एका हॉटेलमध्ये मृत्यू झाला. हिर्‍यांच्या कारखान्यात तो व्यवस्थापक पदावर काम करत होता. त्याने १४ वर्षीय मुलीला हॉटेलमध्ये बोलवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

वक्फ बोर्डात ५०० कर्मचार्‍यांची भरती करून बोर्डाला १ सहस्र कोटी रुपये द्यावेत !

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर ऑल इंडिया उलमा बोर्डाच्या मागण्यांच्या कार्यवाहीविषयी निश्चितपणे पावले उचलली जातील, असे आश्वासन दिले आहे. हे निवेदन सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाले आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : डॉ. हीना गावित यांचे भाजपचे त्यागपत्र !; उद्धव ठाकरे यांनी मराठीद्वेष्ट्या काँग्रेसविषयी भूमिका स्पष्ट करावी !…

माजी खासदार डॉ. हीना गावित यांनी भाजपच्या पक्ष सदस्यत्वाचे आणि पक्षातील सर्व पदांचे त्यागपत्र पक्षश्रेष्ठींकडे पाठवले आहे. त्या भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या होत्या.

Kerala Blast Muslims Convicted :  केरळमध्ये वर्ष २०१६ मध्ये झालेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणी ३ मुसलमान दोषी

कोल्लम जिल्हा न्यायालयाने अब्बास अली, शमसन करीम राजा आणि दाऊद सुलेमान यांना दोषी ठरवले आहे.

 UP Siddharthnagar Stone pelting : देवतांच्या मूर्तींच्या विसर्जन मिरवणुकीवर मुसलमानबहुल भागात दगडफेक

पोलीस दगडफेकीला अफवा ठरवून काय साध्य करू पहात आहेत ? उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना हिंदूंना पोलिसांकडून ही अपेक्षा नाही !

Surat (Gujrat) Fake Sadhus : सुरत (गुजरात) येथे साधूच्या वेशात फिरणार्‍या ३ मुसलमानांना लोकांनी पकडले !

धर्मांध मुसलमानांना चरितार्थ चालवण्यासाठी आता हिंदु बनावे लागते, भगवी वस्त्रे परिधान करावी लागतात, यातून त्यांचा धर्म भ्रष्ट होत नाही का ?

संजय वर्मा राज्याचे नवे पोलीस महासंचालक  

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचे तात्काळ स्थानांतर केल्यावर राज्याच्या नव्या पोलीस महासंचालकपदी संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नारायणगाव (जिल्हा पुणे) येथील ज्ञानयोगी संत प.पू. काणे महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

नारायणगाव (जिल्हा पुणे) – येथील थोर संत प.पू. काणे महाराज यांचा सातवा पुण्यतिथी उत्सव ४ नोव्हेंबर २०२४ या दिवशी मनोहरबाग, नारायणगाव येथे भावपूर्ण वातावरणात साजरा झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी सकाळी ७.३० ते ९.३० वाजेपर्यंत श्री. माधव मामा बारसोडे यांनी प.पू. काणे महाराजांच्या पादुकावर पवमान आणि रूद्राभिषेक केला. त्यानंतर सकाळी ९.३० ते १० या वेळेत पादुका पूजन आणि … Read more

Rajasthan Cow Smugglers Encounter : भरतपूर (राजस्थान) येथे पोलिसांची गोतस्करांसमवेत चकमक !

गोतस्करांचे पोलिसांवर गोळीबार करण्याचे धाडस होते, यातून त्यांची किती सिद्धता असते, हे लक्षात येते. अशांना आता फाशीचीच शिक्षा करण्याचा कायदा करण्याची आवश्यकता आहे !

Canada Hindu Temple Attack : कॅनडात मंदिरावर झालेल्या आक्रमणानंतर संतप्त हिंदूंनी घडवले हिंदूऐक्याचे दर्शन !

कॅनडातील हिंदूंकडून भारतीय हिंदूंनी आदर्श घेतला पाहिजे !