पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांची अभंगवाणी !
पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांनी १६ सहस्रांपेक्षा अधिक अभंगांची निर्मिती केली असून हे सर्व अभंग त्यांना स्फुरलेले आहेत.त्यातील काही अभंग प्रसिद्ध करत आहोत.
पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांनी १६ सहस्रांपेक्षा अधिक अभंगांची निर्मिती केली असून हे सर्व अभंग त्यांना स्फुरलेले आहेत.त्यातील काही अभंग प्रसिद्ध करत आहोत.
अहंकार सोडला की, कर्मे ब्रह्मार्पण होतात. ‘मी करतो’, ही भावना सोडली की, कर्मे ब्रह्मार्पण होतात.
अशा खोट्या धमक्यांच्या विरोधात गंभीर पावले उचलण्यासाठी सामाजिक माध्यमांच्या मालकांना योग्य ती समज मिळावी.
ऋषिमुनी सांगतात की, पायाला तेल किंवा तुपाने मालिश करणे कफनाशक, सुवर्णासमान कांती प्रदान करणारे, त्वचेचा वर्ण गौर करणारे, अग्नि प्रदीप्त करणारे, बलकारक, मेद-स्वेद कमी करणारे आहे.
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेनेच सर्वत्रच्या हिंदूंचे हित साधले जाईल. त्यामुळे हिंदूसंघटन ही काळाची आवश्यकता आहे; परंतु आज स्थिती अशी आहे की, केवळ बांगलादेश आणि पाकिस्तान येथीलच नाही, तर भारतातील हिंदूंचेही मुळात रक्षण होणे अत्यंत आवश्यक झाले आहे.
आपल्या देशातील अनेक राजकीय विचारवंत आणि राजकीय नेते यांना मुसलमान समाजाविषयी अत्यंत कळकळ आहे. सर्व प्रकारच्या सवलती मुसलमान समाजाला उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, अशी त्यांची आग्रही भूमिका आहे…
‘श्रीहरीला ‘सूर्याला अर्घ्य देणे, तुळशीला पाणी घालणे आणि देवपूजा करणे’, या कृती पुष्कळ आवडतात. त्याला रांगोळी काढायला आवडते आणि ‘आई कशी रांगोळी काढते ?’, ते पाहून तोसुद्धा रांगोळीमध्ये रंग भरतो.’
मला शिकायला मिळाले की, ‘ईश्वरासाठी आपण कोणतीही गोष्ट करतांना आपल्या मनाने न करता प्रार्थना करून शरणागतभाव ठेवूनच करावी लागते.’
‘जिथे साधना सांगण्याची संधी मिळेल, तिथे साधना सांगायची आणि गुरूंनी सांगितलेली साधना सर्वांपर्यंत पोचवायची’, हे मला पू. ताईंकडून शिकायला मिळाले.
उसगाव येथील एका महिलेला माशेल येथील एका विद्यालयात शिक्षिकेची नोकरी देण्याचे आमीष दाखवून तिच्याकडून १५ लाख रुपये उकळण्यात आले होते.