
मुंबई – गुजरात येथील ४१ वर्षीय व्यक्तीचा येथील एका हॉटेलमध्ये मृत्यू झाला. हिर्यांच्या कारखान्यात तो व्यवस्थापक पदावर काम करत होता. त्याने १४ वर्षीय मुलीला हॉटेलमध्ये बोलवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलगी त्याच्या समवेत कारखान्यात काम करत होती. पीडित मुलीवर बलात्कार करण्याआधी त्याने स्वतःचे बळ वाढवण्याच्या गोळ्या घेतल्या होत्या. तिच्यावर बलात्कार करत असतांना तो खाली कोसळला. त्याला तातडीने जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले; पण आधुनिक वैद्यांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी ‘पॉक्सो’अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.
ठाणे येथे शाळेत प्रवेश देण्यासाठी लाच घेणार्या २ खासगी व्यक्ती कह्यात !
वटपौर्णिमेनिमित्त ठाणे जिल्ह्यातील श्री मलंगगडावर मलंगनाथांच्या समाधीची भक्तीभावाने आरती !
कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावे ७० कोटी रुपयांचे बनावट कार्यआदेश; गुन्हे नोंद ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
राज्यातील जनगणना पहिल्या टप्प्यातील माहिती संकलन १०० टक्के डिजिटल पद्धतीने पूर्ण ! – मुख्यमंत्री
महाराष्ट्रात अणूऊर्जा प्रकल्पासाठी सामंजस्य करार; मात्र अद्याप जागेची निश्चिती नाही !
चेंबूर येथे शालेय बसवर वृक्ष कोसळला : १० विद्यार्थी घायाळ, एका मुलाचा मृत्यू !