NASA Launches Europa Clipper : गुरू ग्रहाच्या ‘युरोपा’ नावाच्या चंद्रावर ‘नासा’ जीवसृष्टी शोधणार !
‘युरोपा क्लिपर’ हे अंतराळयान ११ एप्रिल २०३० या दिवशी गुरूच्या कक्षेत प्रवेश करेल. यानंतर पुढील ४ वर्षांत ते ४९ वेळा ‘युरोपा’ चंद्राच्या जवळून जाईल.
‘युरोपा क्लिपर’ हे अंतराळयान ११ एप्रिल २०३० या दिवशी गुरूच्या कक्षेत प्रवेश करेल. यानंतर पुढील ४ वर्षांत ते ४९ वेळा ‘युरोपा’ चंद्राच्या जवळून जाईल.
लॉरेन्स बिष्णोई टोळीने देहलीतील मारेकर्यांना हत्येची सुपारी दिल्याचे उघड झाले आहे !
प्रत्येक प्रवाशाने अशा प्रकारे तक्रार करणे आवश्यक आहे. त्यातून तरी रेल्वे प्रशासनाला जाग येईल आणि गाड्या वेळेवर धावू लागतील !
महंमद गझनीचे वंशज भारतात आजही असून त्यांच्यावर वचक बसत नाहीत, तोपर्यंत अशा घटना थांबणार नाहीत !
कॅनडा आणि भारत यांच्यातील वादात अमेरिकेचा चोंबडेपणा ! भारताने काय करावे आणि काय करू नये, हे सांगण्याचा अधिकार अमेरिकेला कुणी दिला ?
विदेशींना जे कळते ते भारतातील ढोंगी पुरो(अधो)गाम्यांना कळत नाही, हे लक्षात घ्या !
दक्षिण कन्नड जिल्ह्यातील २ व्यक्तींनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एका रात्री स्थानिक मशिदीत प्रवेश केला आणि ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या होत्या.
चारचाकी गाडीतून विक्रीसाठी नेत असलेल्या ५ लाख रुपयांचा मॅफेड्रोन या अमली पदार्थांचा साठा नाशिक अमली पदार्थविरोधी पथकाने कह्यात घेतला आहे.
कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांतून, तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात.
या आस्थापनाने सेवाभावी तत्त्वावर तिरुपती, शिर्डी आणि अयोध्येचे मंदिर येथे विनामूल्य टोकन प्रणाली उपलब्ध करून दिली आहे.