CM Omar Abdullah Oath : ओमर अब्दुल्ला यांनी घेतली जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
उपमुख्यमंत्री म्हणून सुरेंद्र चौधरी यांनी शपथ घेतली.
उपमुख्यमंत्री म्हणून सुरेंद्र चौधरी यांनी शपथ घेतली.
बौद्ध धर्माची स्थापना झाली, तेव्हा तो शांतीचा प्रतीक होता; मात्र आता त्याचे अनुयायी असणारे देश, उदा. चीन, उत्तर कोरिया, म्यानमार येथे प्रचंड हिंसा आणि आक्रमकता दिसत आहे. याविषयी महादेवप्पा का बोलत नाहीत ?
काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे अन्य कुणीही याविषयी बोलू नये. भारताने चीनला जशास तसे उत्तर देण्यासाठी आता जागतिक व्यासपिठावर तिबेटच्या सूत्रावर बोलण्यास प्रारंभ करण्याची आवश्यकता आहे !
हे तिघेही सुटल्यानंतर त्यांच्यावर कोण लक्ष ठेवणार ? त्यांनी खरेच आतंकवादी कारवाया केल्या तर ?, असे प्रश्न जनतेच्या मनात उपस्थित झाल्यास आश्चर्य ते काय ?
काँग्रेसच्या राज्यात हिंदू असुरक्षित !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब्दुल्ला कुटुंबियांना विचारूनच काश्मीरमधून कलम ३७० हटवले होते, असा दावा अवामी इत्तेहाद पक्षाचे प्रमुख खासदार इंजिनिअर राशिद यांनी गंभीर केला.
भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी इस्लामाबादमध्ये पाकिस्तानचे नाव न घेता सुनावले !
याविषयी पंतप्रधान ट्रुडो का बोलत नाहीत ?
यावरून मुसलमानांना कायदा, पोलीस आणि प्रशासन यांचा जराही धाक उरला नसल्याचेच दिसून येते ! सरकारने अशांविरुद्ध कठोर कारवाई केली पाहिजे !
मुसलमानांच्या कुबड्यांखेरीज गांधी कुटुंबाला कुठलाच आधार नसल्याने प्रियांका यांना मुसलमानबहुल वायनाड येथून उभे रहाण्याविना दुसरा पर्याय नाही, याला कोण काय करणार ?