राज्यपालनियुक्त ७ उमेदवारांनी घेतली आमदारकीची शपथ !

विधान परिषदेतील राज्यपालनियुक्त १२ पैकी ७ उमेदवारांच्या नावांना राज्यपालांनी सहमती दिली आहे.

पाल पुनर्वसन येथील जिल्हा परिषद शाळेच्या एका वर्गाचे छत कोसळले

तालुक्यातील पाल पुनर्वसन येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक (कुडासे खुर्द) शाळेतील इयत्ता ४ थीच्या वर्गाचे छत १४ ऑक्टोबर या दिवशी दुपारी अचानक कोसळले. या वेळी माध्यान्ह भोजनासाठी विद्यार्थी गेल्याने मोठा अनर्थ टळला.

उच्च न्यायालयाकडून याचिका निकालात प्रा. सुभाष वेलिंगकर यांना अटकपूर्व जामीन संमत

या प्रकरणी हस्तक्षेप याचिका प्रविष्ट करणार्‍यांकडून प्रा. वेलिंगकर हे डिचोली पोलीस ठाण्यात चौकशी अधिकार्‍यांसमोर उपस्थित राहिल्याने त्यांना अटक करणे आणि अटकपूर्व जामीन देणे, याचा प्रश्नच येत नाही, असा युक्तीवाद करण्यात आला.

‘हिंदु’ या शब्दाची सर्वव्यापकता !

‘हिंदु’ शब्दाची व्युत्पत्ती आहे, ‘हीनान् गुणान् दूषयति इति हिंदुः।’ म्हणजे ‘हीन, कनिष्ठ अशा रज आणि तम गुणांचा नाश करणारा.’ किती हिंदुत्वनिष्ठ संघटना त्यांच्या कार्यकर्त्यांना हे शिकवतात ?’

मंदिरांचे सरकारीकरण रहित करा !

‘मंदिरे मुख्यतः प्रार्थनास्थळे असून ती अधार्मिक चित्रपटांच्या चित्रीकरणाची ठिकाणे असू शकत नाहीत’, असे सांगत केरळ उच्च न्यायालयाने ‘मंदिरात चित्रपटांचे चित्रीकरण करण्याची अनुमती कशी काय दिली ?’, याचे उत्तर केरळ सरकार आणि देवस्वम् बोर्ड यांच्याकडे मागितले आहे.

देवाकडे काय मागावे ?

आपण सतत देवाकडे आणि माणसांकडे काही ना काही तरी मागतच असतो. लहानपणी देवाला प्रार्थना करायला सांगतांना मोठी माणसे सांगत असत की, गणपतीकडे बुद्धी मागावी, लक्ष्मीकडे धन मागावे, सरस्वतीदेवीकडे विद्या मागावी वगैरे.

‘चिकनगुनिया’ची लक्षणे जाणवताच पुढील उपचार करा !

सध्याच्या रुग्णांमध्ये ‘चिकनगुनिया’ची चाचणी नकारात्मक (निगेटिव्ह म्हणजे चिकुनगुन्या झालेला नसणे) आली असली, तरीही सगळी लक्षणे त्या आजाराची दिसत आहेत.

रजोनिवृत्ती : सर्वसाधारण नियम

साधारण रजोनिवृत्ती वयाच्या आसपास अपान क्षेत्रातील त्रास वाढायला प्रारंभ होतो. साध्या भाषेत अपान वायू हा शरिरातील बेंबीखालील भागात काम करणारा वायू असून तो मुख्यतः मलपदार्थ बाहेर काढणारा आहे.

‘व्यायाम आणि मनाची स्थिती’, हे घटक एकमेकांना पूरक कसे असतात ?

‘शरिराला ‘मनाचा आरसा’ म्हटले जाते. मनात येणार्‍या सूक्ष्मातिसूक्ष्म विचारांचा शरिरावर दृश्य आणि अदृश्य परिणाम होत असतो. व्यायामाची गुणवत्ता आपल्या मनाच्या स्थितीवर अवलंबून असते.

‘हिजबुल्ला’ आतंकवादी संघटनेचा प्रमुख हसन नसरूल्लाच्या हत्येचे जागतिक परिणाम !

नसरूल्लाच्या हत्येच्या संधीचा लाभ घेऊन भारताने एकाकी पडलेल्या पाकिस्तानला नेस्तनाबूत करण्यासाठी आक्रमक पाऊल उचलावे !