अशांना कारागृहात का डांबत नाही ?

‘तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडूंमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर होत होता’, असा गंभीर आरोप आंध्रप्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी माजी मुख्यमंत्री वाय.एस्. जगनमोहन रेड्डी यांच्यावर केला आहे.

संपादकीय : इस्रायल नावाचा बाजीगर !

भारताला बाह्य शत्रूंसह अंतर्गत शत्रूंचा बीमोड करण्यासाठी ‘इस्रायली बाणा’ अंगीकारण्याला पर्याय नाही !

‘हर घर दुर्गा !’

महाराष्ट्रातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) ‘हर घर दुर्गा अभियान’ (प्रत्येक घरी ‘दुर्गा’) राबवण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना वर्षभर आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे…

दुसर्‍याला दूषण देणे आणि ते शोधून बोलून दाखवणे हेच दुष्टपणाचे लक्षण !

दिसणार्‍या किंवा होणार्‍या अन्यायाच्या प्रतिकारासाठी आपण तात्काळ संघटितपणे उभे रहात नाही. प्रशासनाचा भ्रष्टाचार आणि निष्क्रीयता पुनःपुन्हा प्रत्ययास येत असतांनाही आपण प्रशासनासच दूषण देऊन मोकळे होतो.

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक आणि आतापर्यंतची पार्श्वभूमी

‘नॅशनल कॉन्फरन्स’ने घोषणापत्रात दिलेल्या सर्वसामान्य आश्वासनांसह राष्ट्रघातकी आश्वासने !

गरजूंसाठी सरकार मृत्यूपत्र ‘ऑनलाईन’ घरी येऊन करते !

जी व्यक्ती आजारपणामुळे अंथरुणाला खिळून आहे, चालू फिरू शकत नाही, मानसिकरित्या सक्षम अवस्थेमध्ये आहे तसेच वैद्यकीय सक्षमतेचे प्रमाणपत्र (मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट) ही तिच्याकडे आहे, अशा व्यक्तींसाठी स्वतः उपनिबंधक त्यांच्या घरी जाऊन त्यांचे ‘मृत्यूपत्र ऑनलाईन नोंदणी’ करतात.

व्यायाम करतांना शरिराला घाम येत नसेल, तर व्यायाम परिणामकारक होत नाही का ?

‘व्यायाम करतांना शरीर गरम झाल्यामुळे घाम येणे’, ही एक नैसर्गिक प्रक्रिया असते; परंतु ही प्रक्रिया नेहमीच व्यायामाची परिणामकारकता दर्शवत नाही. ‘…

हिंदु संस्कृती आणि इस्लामी राजवट !

काशीचे विश्वनाथ मंदिर आजही मशीदच बनलेले आहे. नंदीचे तोंड तिकडेच आहे. सध्या हिंदू ज्याची विश्वनाथ म्हणून पूजा करतात, ते नंतर अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेले मंदिर आहे.

‘श्राद्ध’ विधीचा पाया हा ‘आत्मा अमर आहे’ आणि तो ‘मोक्षाकडे वाटचाल करणारा’, या सूत्रावर आधारित !

सर्वच गोष्टी मानवी डोळ्यांना (चर्मचक्षूंना) दिसत नाहीत, त्यांचा अनुभव घ्यावा लागतो आणि ज्या ऋषिमुनी अन् संतमहात्मे यांना अनुभवता आल्या, त्यांच्या अनुभवसिद्ध मार्गाने जाणे, हे श्रेयस्कर ठरते.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : दोंडाईचा (धुळे) येथे धर्मांधांकडून छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना; नंदुरबार येथे ईदच्या मिरवणुकीत धर्मांधांची दंगल !

ईदची मिरवणूक चालू असतांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकावर धर्मांधांनी पेटते फटाके फेकले. यामुळे तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले.