गुर्जर आणि पटेल यांच्याप्रमाणे मराठा आंदोलन हाताळून विजय मिळवू ! – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

गुर्जर, पटेल, ठाकूर यांच्या आरक्षणाचे आंदोलन आपण यापूर्वी चांगल्या प्रकारे हाताळले, तसेच मराठा आंदोलनही हाताळून विजय मिळवू, असा विश्वास भाजपचे…

Supreme Court : देशाच्‍या कोणत्‍याही भागाला पाकिस्‍तान म्‍हणता येणार नाही ! – सर्वोच्‍च न्‍यायालय

तुम्‍ही देशाच्‍या कोणत्‍याही भागाला पाकिस्‍तान म्‍हणू शकत नाही. हे देशाच्‍या एकात्‍मतेच्‍या मूलभूत तत्त्वाच्‍या विरोधात आहे, असा आदेश सरन्‍यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी न्‍यायमूर्तींना दिला.

दिव्यांगांच्या आर्थिक साहाय्यासाठी आमदार बच्चू कडू समर्थकांचे आंदोलन !

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेप्रमाणे राज्यातील दिव्यांगांना सरकारने प्रत्येक महिन्याला पैसे द्यावेत. प्रती महिन्याला ६ सहस्र रुपये इतका निधी दिव्यांगांना मिळावा…..

Sangli Love Jihad GHAR-WAPSI : सांगली येथे ‘लव्ह जिहाद’मध्ये फसवून धर्मांतर केलेल्या हिंदु तरुणीला पुन्हा हिंदु धर्मात घेतले !

हिंदु तरुणीला धर्मांधाच्या तावडीतून वाचवून तिला पुन्हा हिंदु धर्मात घेणार्‍या हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन !

तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ !

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीदेवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास ३ ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे.

तिसगावमध्ये (अहिल्यानगर) मिरवणुकीत क्रेनला मोठा सुरा लावून शांततेचा संदेश ?

पैगंबर यांच्या जयंतीनिमित्ताने तिसगाव येथे जामा मशिदीपासून मिरवणूक काढण्यात आली. ‘पैगंबर यांनी जगाला दिलेला शांततेचा आणि अहिंसेचा मार्ग प्रत्येक समाजाने…

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : इलेक्ट्रिकच्या दुकानाला आग !; पुण्यातील अवैध हुक्का पार्लरवर धाड !

येथील मुंबई नाका परिसरातील शताब्दी रुग्णालयाच्या संकुलात तळमजल्यावरील इलेक्ट्रिकच्या दुकानाला रात्री १ वाजता आग लागली होती. २ घंटे शर्थीने प्रयत्न करून अग्नीशमनदलाने आगीवर नियंत्रण मिळवले.

म्हाळुंगे (पुणे) येथे ८५ वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार करणार्‍याला अटक

अशा वासनांधांना तात्काळ कठोर शिक्षा द्यायला हवी !

मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण ९ व्या दिवशी स्थगित !

मराठा समाजाच्या वतीने मला उपोषण न करण्याचा आग्रह करण्यात आला होता. मला वारंवार विनंती केली. त्यामुळे उपोषण स्थगित करत आहोत, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

हुपरी (कोल्हापूर) येथील अवैध मदरसा वापर प्रशासनाकडून प्रतिबंधित !

अवैध मदरशाची पाणीजोडणी या अगोदरच तोडण्यात आली असून वीजतोडणी तात्काळ तोडण्याचे पत्र वीज वितरण आस्थापनास प्रशासनाने दिले.