बांगलादेशी, रोहिंग्या मुसलमानांना देशाबाहेर हाकला ! – सुरेश चव्हाणके
बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी पोलीस आणि प्रशासन केव्हा पावले उचलणार ?
बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी पोलीस आणि प्रशासन केव्हा पावले उचलणार ?
महानगरपालिकेच्या पिसे आणि टेमघर शुद्धीकरण केंद्रातील उच्चदाब सबस्टेशन, पंपिग यंत्रणेची तातडीची निगा, देखभाल, दुरुस्ती आणि अन्य कामे करण्यासाठी काही भागांत पाणीपुरवठा बंद..
महाराजांवरील गुन्हे तात्काळ मागे घेऊन त्यांना कडक सुरक्षा पुरवावी, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ आणि भक्त यांनी केली आहे.
पुणे, कोल्हापूर आणि सांगली या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे दौरे असल्यामुळे येथील आंदोलन पुढे ढकलण्यात आले.
वर्ष २०१९ मध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी जिंकलेल्या जागांच्या व्यतिरिक्त ८८ जागांच्या वाटपाविषयी चर्चा होईल, असे या वेळी अजित पवार म्हणाले.
नगरविकासमंत्री विक्रमादित्य सिंह यांनी फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली. त्यांनी उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाचा संदर्भ दिला आहे.
पूर्वी जगभरातील विद्यार्थी नालंदा आणि तक्षशिला या विद्यापिठांमध्ये शिकण्यासाठी येत असत. भारत स्वतंत्र होऊन ७७ वर्षे होऊनही दर्जेदार शिक्षणासाठी विदेशी विद्यापिठांना भारतात पायघड्या घालाव्या लागतात, हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांचे अपयश आहे !
माननीय न्यायालयाने देशात वाढलेली अनैतिकता, ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ यांसारख्या पाश्चात्त्य कुप्रथांवरही ताशेरे ओढून सरकारला त्यांवर पायबंद घालण्यासाठी मूलगामी उपाययोजना करण्याचा आदेश द्यावा !
गरबा हा हिंदूंचा नवरात्रीत केला जाणारा नृत्यप्रकार असतांना तो मुसलमानांकडून शिकण्याची कुणाला काय आवश्यकता आहे ?
वक्फ कायद्यातील सुधारणा विधेयकासाठी देशभरातून सवा कोटी अभिप्राय