Arrested For Blackmailing  A Saint :  मठाच्या स्वामींचे अश्‍लील व्हिडिओ असल्याचा दावा करत ६ कोटी रुपयांची मागणी !

तिने तिच्याकडे अश्‍लील व्हिडिओ असल्याचे सांगून ते सार्वजनिक न करण्यासाठी ६ कोटी रुपये द्यावेत, तसेच तत्काळ ५० लाख रुपये द्यावेत, अशी मागणी केली.

Muslim Teacher Suspended : विद्यार्थ्‍यांना नमाजपठण करण्‍यास भाग पाडणारी मुसलमान शिक्षिका निलंबित

शाळेत स्‍वतः नमाजपठण करून मुलांनाही नमाजपठण करण्‍यास बाध्‍य केल्‍याच्‍या प्रकरणी एका मुसलमान शिक्षिकेला निलंबित करण्‍यात आले आहे.

Bangladeshi Porn Star Arrested : बांगलादेशातील ‘पॉर्न स्‍टार’ उल्‍हासनगर येथून कह्यात !

भारतात अवैधरित्‍या रहाणार्‍या बांगलादेशी घुसखोरांचा शोध घेऊन त्‍यांना भारतातून हाकलून द्यायला हवे !

विठ्ठलवाडी (जिल्हा ठाणे) येथे नशेखोराचे महिला पोलीस कर्मचार्‍यावर ब्लेडने आक्रमण !

गुन्हेगारांना कायद्याचे भय वाटत नसल्यामुळेच ते असे गुन्हे करण्याचे धाडस करतात ! पोलीस ठाण्यातच हा प्रकार घडल्यामुळे पोलिसांनी नशेखोर बाबासाहेब सोनावणे याला अटक केली आहे.

#SamoohikTarpan : हिंदु धर्मरक्षणार्थ प्राणार्पण केलेल्या ८० कोटी पूर्वजांसाठी २ ऑक्टोबरला ‘सामूहिक तर्पण’ विधी करा !

हिंदूंचे बलीदान हे मानवी इतिहासातील सर्वांत मोठे धार्मिक नरसंहाराचे उदाहरण होय. हिंदूंचा हा नरसंहार ज्यूंच्या नरसंहारापेक्षा २ सहस्र पटींनी अधिक आहे.

Devendra Fadnavis Office Attack : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात महिलेकडून तोडफोड !

पास न काढता सचिवांसाठीच्या प्रवाशद्वारातून मंत्रालयात शिरली महिला

Petition In Delhi High Court : सरकारी कागदपत्रांमध्ये ‘धर्म’ या शब्दाऐवजी ‘पंथ’ किंवा ‘संप्रदाय’ या शब्दांचा वापर करण्यासाठी देहली उच्च न्यायालयात याचिका

उच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला उत्तर देण्याचे निर्देश

Muhammad Yunus Admits Plot Against Sheikh Hasina : शेख हसीना यांना हटवण्‍याचा कट रचण्‍यात आल्‍याची प्रा. महंमद युनूस यांची स्‍वीकृती

विद्यार्थी नेत्‍यांनी नियोजन करून आंदोलन केल्‍याची दिली माहिती !

China Troops East Ladakh :  पूर्व लडाखमधून सैन्‍य मागे घेण्‍यास चीनने दर्शवली सिद्धता !

चीनने आतापर्यंत दिलेले कुठलेही आश्‍वासन पाळलेले नाही, हा इतिहास आहे. त्‍यामुळे कावेबाज चीनच्‍या कोणत्‍याही म्‍हणण्‍यावर भारताने विश्‍वास न ठेवता अखंड सतर्क रहाणे आवश्‍यक !

Orissa High Court Warns Lawyer : न्‍याय आंधळा असतो; पण न्‍यायाधीश आंधळे नसतात !

अशा फसव्‍या प्रतिपादनांमुळे कायदेशीर व्‍यावसायिकांच्‍या विश्‍वासाला हानी पोचते आणि न्‍यायप्रणालीच्‍या कामकाजात अडथळा निर्माण होतो. अशाने जनतेचा न्‍यायव्‍यवस्‍थेवरील विश्‍वास अल्‍प होईल.