सनातन प्रभात > Post Type > चौकटी > साधनाविषयक चौकट > योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची अनमोल शिकवण ! योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची अनमोल शिकवण ! 13 Sep 2024 | 12:53 AMSeptember 12, 2024 Share this on :TwitterFacebookWhatsapp प.पू. दादाजी वैशंपायन ‘या क्षणभंगूर जगात लहान लहान गोष्टींसाठी स्वतःला दुःखी करणे योग्य नाही.’ ‘आपल्या उणिवांची जाणीव असणे’, ही सर्वांत महान विद्या आहे, तर ‘स्वतःला बुद्धीमान समजणे’, ही सर्वांत मोठी अविद्या होय.’ Share this on :TwitterFacebookWhatsapp नूतन लेख मिथ्या म्हणजे काय ?देव, ऋषिमुनी आणि संत यातील सूक्ष्म भेद !संपूर्ण शरणागती साधणे हे मनुष्यजन्माचे साध्य होय !जीवनाचा उद्देशयोगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची अनमोल शिकवणडोळ्यांचे महत्त्व !