सद्गुरु (कै.) सौ. आशालता सखदेव यांच्याविषयी त्यांच्या मुलीला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

आईला मानस नमस्कार करतांना मला तिचे अस्तित्व जाणवले नाही. एरव्ही मला तिच्याऐवजी परात्पर गुरु डॉ. आठवले दिसतात; पण त्या दिवशी मला त्यांचे आणि आईचे अस्तित्व जाणवले नाही. त्यामुळे ‘आई निर्गुण तत्त्वाशी एकरूप झाली’, असे मला वाटले.

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले विविध ग्रंथ, लघुग्रंथ, तसेच देवतांची चित्रे अन् नामपट्ट्या समाजापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करा !

सनातन संस्थेने देवीविषयी अध्यात्मशास्त्रीय ज्ञान देणारे ग्रंथ, लघुग्रंथ, तसेच देवीतत्त्वाची अनुभूती देणारी चित्रे आणि नामपट्ट्या यांची निर्मिती केली आहे.

धुळे जिल्ह्यात गांजा शेतीवर धाड !

हनुमान आणि रोहिणी गावाच्या मधील भागात गांजा शेती करणार्‍यांवर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी धाड घालून रोपे कह्यात घेण्याची कारवाई केली.

जळगाव येथे ६ विद्यार्थी-विद्यार्थिनींचे ३ विद्यार्थिनींकडून रॅगिंग !

रॅगिंग करणार्‍यांना कठोर शिक्षा केल्यासच हे अपप्रकार थांबतील !